Monday, March 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral: लग्नासाठी तगादा लावणाऱ्यांना तरुणीने दिलं असं उत्तर की नातेवाईकही झाले गार; पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 March 2026, 15:40

पुणे: एका बाजूला आपण महिला सक्षमीकरणाच्या (Viral) गप्पा मारतो, तर दुसऱ्या बाजूला आजही एका तरुण मुलीला स्वतःच्या मर्जीने जगण्यासाठी चक्क टक्कल करावं लागलं. सध्या सोशल मीडियावर काजल नावाच्या एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लग्नासाठी घरच्यांनी आणि समाजाने लावलेल्या सततच्या तगाद्याला कंटाळून थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला. तिने उचललेले हे पाऊल केवळ बंडखोरी नसून, पितृसत्ताक मानसिकतेच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे.

काजल म्हणाली, “मला माझे लांब केस खूप प्रिय होते, पण हा समाज आणि नातेवाईक मला शांतपणे जगू देईनात,” अशा शब्दांत तिने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्या समाजात मुलीचे सौंदर्य हे तिच्या लग्नासाठीचे सर्वात मोठे ‘पात्रता प्रमाणपत्र’ मानले जाते. काजलने नेमक्या याच सौंदर्याच्या निकषावर घाला घातला.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by kajju (@kajals_move_)

आजही अनेक घरांमध्ये मुलींच्या शिक्षणापेक्षा किंवा त्यांच्या करिअरपेक्षा त्यांच्या लग्नाची चिंता अधिक केली जाते. ‘वय होत चालले आहे’, ‘लोक काय म्हणतील’ या भीतीपोटी मुलींच्या इच्छांचा बळी दिला जातो. काजलच्या या धाडसाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत असले तरी, एका तरुणीला आपले स्वातंत्र्य सिद्ध करण्यासाठी टक्कल करावं लागलं, हे धक्कादायक वास्तव आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Shirur Leopard Attack: The taluka trembled with the terror of leopards; "How many more victims will the administration wake up after?" Angry question from villagers...

Leopard : जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत; नारायणवाडीत वनविभागाने पिंजऱ्यात पकडला एक बिबट्या, दुसऱ्याचा शोध सुरू

Monday, 9 March 2026, 17:16

उन्हाने जीव व्याकुळलाय? ‘ही’ 5 नैसर्गिक पेये देतील शरीराला थंडावा; जाणून घ्या अधिक माहिती

Monday, 9 March 2026, 16:54
Shirur

Shirur : शिरूर पंचायत समितीच्या सभापतीपदी घावटे, तर उपसभापतीपदी सासवडे बिनविरोध

Monday, 9 March 2026, 16:42
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Crime News: नराधम पतीचा क्रूर डाव! शिक्षिकेची सुपारी देऊन हत्या; ‘ते’ भयंकर कांड पाहून पोलीसही चक्रावले

Monday, 9 March 2026, 16:34
Bhor

Bhor : भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती !

Monday, 9 March 2026, 16:29

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी घसरून तरुणाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी

Monday, 9 March 2026, 16:16
Next Post
Pune

Pune : लोहगाव आणि वाघोलीकरांसाठी खुशखबर! जलवाहिनीद्वारे थेट पाणीपुरवठा सुरू; 'या' ४ केंद्रांवर मिळतील अधिकृत नळजोड.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.