Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्या. अतुल चांदूरकरांसह तिघांनी घेतली शपथ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 May 2025, 13:24
Three Supreme Court judges take oath of office

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. या बरोबरच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा ३४ हा कोटा पूर्ण झाला आहे.

 

दरम्यान ‘भारतीय संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांशी चर्चा केल्यानंतर न्या. चांदूरकर, न्या. बिश्नोई आणि अंजारिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले,’ असे कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विटरवरून सांगितले. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. अभय एस. ओका व न्या. हृषिकेश रॉय निवृत्त झाले. त्यामुळे वरील ३ न्यायमूर्तीची शिफारस करण्यात आली होती.

परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी या येत्या ९ जून रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आणखी एक पद रिक्त होणार आहे. दरम्यान, ७ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे कायद्याची पदवी घेतल्यानंतर २१ जुलै १९८८ रोजी बार असोसिएशनमध्ये सामील झाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17

हास्यजत्रा फेम गौरव मोरेने चाहत्यांना एकाच वेळी दिल्या दोन आनंदाच्या बातम्या; नेमकं गुपित काय?

Monday, 6 April 2026, 13:41

नांदेडचा ‘बिहार’ झालाय का? 48 तासांत 5 जणांची हत्या; शिंदे गटाच्या नेत्याची दिवसाढवळ्या कत्तल

Monday, 6 April 2026, 13:24
Next Post

शासन व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास शोषणमुक्त महाराष्ट्र लवकरच - सूर्यकांत गवळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.