Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Santosh Deshmukh Murder : खंडणी, ॲट्रॉसिटी अन् हत्या! संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाइंड वाल्मिक कराडचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला, न्यायालयात काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 26 February 2026, 13:27
Santosh Deshmukh Murder: Extortion, atrocities and murder! Valmik Karad, the mastermind in Santosh Deshmukh murder, has had his bail application rejected once again, what happened in the court?

दिल्ली: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्याप्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड (Walmik Karad) याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्ट ने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या (Beed News) समोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हस्तक्षेप (Massajog News) करण्यास नकार दिला. मात्र, खटल्याची सुनावणी दीर्घकाळ पुढे सरकली नाही तर वर्षभरानंतर पुन्हा जामिनासाठी दाद मागता येईल, अशी शक्यता खुली ठेवण्यात आली आहे. (Dhananjay Munde)

 

यापूर्वी औरंगाबाद खंडपीठ तसेच बीड जिल्हा न्यायालयानेही कराडचा जामीन आणि दोषमुक्ती अर्ज फेटाळला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सुनावणीपूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कॅव्हेट दाखल करून कुटुंबाची बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती.

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान अनेक आरोपींना अटक झाली असली, तरी कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. तो गावी तीन वेळा येऊन गेला, असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. कुटुंबाला धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, खंडणीच्या वादातून ही हत्या झाल्याचा उल्लेख आहे. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही बाबींचा तपास एकत्रितपणे सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आरोपींच्या सुटकेचा मार्ग सध्या बंद झाला असला, तरी मुख्य खटल्याची सुनावणी गतीमान होणे हीच आता पीडित कुटुंबाची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Crime in Pune! Pistols and axes in the hands of minors; Sinhagad Road police set a trap and the accused was arrested

पुण्यात गुन्हेगारीचं सावट! अल्पवयीन मुलांच्या हाती पिस्तुल अन् कोयते; सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचला अन् आरोपी गजाआड

Friday, 10 April 2026, 15:34

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30

सावधान! पुण्यात पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

Friday, 10 April 2026, 14:28
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Pune Crime : थेरगावात लोखंडी कोयत्याने हल्ला; दोन महिला गंभीर जखमी, आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.