Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाकिस्तान हादरला! खैबर पख्तूनख्वा मशिदीत आत्मघाती स्फोट; १६ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक जखमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 18 September 2026, 18:41

पाकिस्तान : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारच्या नमाजादरम्यान भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. पोलीस लाइन्स परिसरातील मशिदीजवळ झालेल्या या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. काही ताज्या माहितीनुसार मृतांचा आकडा १६ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी नमाजासाठी मोठ्या संख्येने नागरिक मशिदीत जमले होते. त्याचवेळी पोलीस लाइन्स परिसरात जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींना तातडीने कोहाट येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोहाट डीएचक्यू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ताहिर अली शाह यांच्या माहितीनुसार, स्फोटानंतर १५ मृतदेह आणि ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली. मृतांमध्ये नागरिकांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने मशिदीच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले असून एका भिंतीचा काही भाग कोसळला. स्फोटाच्या ठिकाणी जमिनीत मोठा खड्डाही पडला. परिसरातील काही इमारतींचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच बचाव पथके, रुग्णवाहिका आणि अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले.

 

प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. स्फोटामागील नेमके कारण, हल्ल्याचा उद्देश आणि संबंधित सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस लाइन्स परिसरात अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोहाट-हांगू मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईकरांचा प्रावास आता होणार सुपरफास्ट! आजपासून सुरु होणार ३ नवे उड्डाणपूल; कोणत्या मार्गाने करता येणार प्रवास?

Thursday, 22 October 2026, 16:19

बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवस धंदे बंद, नंतर पुन्हा सुरू? कारवाईऐवजी हप्तेवाढीच्या चर्चेमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

Thursday, 22 October 2026, 16:08

पुण्यावरून नागपूर गाठायचंय? मोजावे लागणार तब्बल ५ हजार रुपये; खासगी बसेसच्या मुजोरीने प्रवासी त्रस्त

Thursday, 22 October 2026, 16:04

मोठी अपडेट!नमो शेतकरी-PM किसानचा हप्ता रखडला, पण दिवाळीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ₹5,000?

Thursday, 22 October 2026, 15:55

मैत्री की वैर? जिवलग मित्राला कारने 150 फूट लांब फरफटवलं ; रक्ताच्या थारोळ्यात पडताच दोस्त रॉडने ठेचलं..

Thursday, 22 October 2026, 15:40

सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरांना घसरणीचा झटका!1 तोळा सोनं किती स्वस्त झालं? आजचे ताजे दर जाणून घ्या…

Thursday, 22 October 2026, 15:24
Next Post

चाकणसाठी 'मास्टरप्लॅन' ठरला! खड्डे, वाहतूक कोंडी अन् नियम मोडणाऱ्यांवर आता थेट कारवाईचा बडगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp