Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीचा ’11-4-2′ फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 May 2026, 15:31

मुंबई: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील जागावाटपाचा गुंता सुटण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या अनेक तासांच्या खलबतांनंतर अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे समजते. राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी  दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी सविस्तर चर्चा केली. या मॅरेथॉन बैठकांनंतर काही ठराविक जागा वगळता महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला तयार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास पक्का झाला आहे. यानुसार भाजपला 11, शिवसेना (शिंदे गट) ला 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 48 संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवली आहे.

 

विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाले आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या दोन मतदारसंघांवर भाजपने आपला हक्क दर्शवला असून, त्यापैकी किमान एका जागेसाठी भाजप आग्रही आहे. याउलट, पुण्याच्या आणि रायगडच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खात्यात जाण्याची शक्यता आहे, तर परभणीचा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. सध्या जागावाटपाच्या अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहेत, ज्या पूर्ण होताच महायुतीकडून अधिकृत घोषणा केली जाईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रिल स्टार रोहिणी पाराध्ये यांनी का केली आत्महत्या? काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 16:08
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती इमारत, शिरुर

शिरुर बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच जुलैला होणार मतदान

Thursday, 28 May 2026, 15:57

पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

Thursday, 28 May 2026, 15:52

महायुतीचा ’11-4-2′ फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

Thursday, 28 May 2026, 15:31

नीट परीक्षेच्या गोपनीयतेची जबाबदारी आता इंडियन आर्मीवर? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Thursday, 28 May 2026, 15:13

लोणी काळभोरमध्ये बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून वारंवार बलात्कार

Thursday, 28 May 2026, 14:49
Next Post

पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.