Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीट परीक्षेच्या गोपनीयतेची जबाबदारी आता इंडियन आर्मीवर? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 May 2026, 15:13

पुणे: देशातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आता केंद्र सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी आणि भविष्यात प्रश्नपत्रिका फुटण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी, या प्रक्रियेची संपूर्ण सुरक्षा आणि गोपनीयतेची जबाबदारी भारतीय लष्कराकडे सोपवण्यावर विचार केला जात आहे. या नियोजनासाठी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, सीबीआयने या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत देशभरात एकूण 13 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातूनच सर्वाधिक अटक करण्यात आल्याचे दिसून येते.

 

हे  रॅकेट पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या उद्देशाने सीबीआयने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण 49 ठिकाणी छापे टाकून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यापक फसवणूक प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे युद्धपातळीवर सुरू असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रिल स्टार रोहिणी पाराध्ये यांनी का केली आत्महत्या? काय आहे नेमके प्रकरण? जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 16:08
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समिती इमारत, शिरुर

शिरुर बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच जुलैला होणार मतदान

Thursday, 28 May 2026, 15:57

पानशेत धरण कालव्यात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तत्काळ मदत

Thursday, 28 May 2026, 15:52

महायुतीचा ’11-4-2′ फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

Thursday, 28 May 2026, 15:31

नीट परीक्षेच्या गोपनीयतेची जबाबदारी आता इंडियन आर्मीवर? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Thursday, 28 May 2026, 15:13

लोणी काळभोरमध्ये बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून वारंवार बलात्कार

Thursday, 28 May 2026, 14:49
Next Post

महायुतीचा '11-4-2' फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.