Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Price Today: सोन्याचे दर पुन्हा वाढले! चांदीही झाली महाग; जाणून घ्या पुण्यातील दर

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 23 November 2025, 9:42

पुणे: भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत सोने आणि चांदी महाग झाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना आज खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम आणि प्रति 10 ग्रॅम दर तसेच चांदीचे आजचे भाव खालीलप्रमाणे सविस्तर दिले आहेत. चला पाहूया

 

देशात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,25,840 रुपये आहे, तर प्रति ग्रॅम तो 12,584 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम 1,15,350 रुपये आणि प्रति ग्रॅम 11,535 रुपये असे दर आहेत. 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 94,380 रुपये आणि प्रति ग्रॅम 9,438 रुपये निश्चित करण्यात आला आहे. चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, आज प्रति किलोग्रॅम चांदी 1,64,000 रुपये असून, प्रति ग्रॅम 164 रुपये आहे.

चांदीच्या दरातही काही प्रमाणात चढ-उतार दिसून आले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी चांदीचा प्रति किलोग्रॅम दर 1,60,900 रुपये होता, जो आज वाढून 1,64,000 रुपये झाला आहे. तर 21 नोव्हेंबरला 1,64,900 रुपये होता. हे दर जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीनुसार बदलू शकतात. ज्यामुळे सोने- चांदी खरेदी करतांना पहिले दर तपासून घ्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post
Husband kept asking her to sleep with someone else; Wife got angry and...

Crime News: नवरा सतत दुसऱ्या सोबत झोपायला सांगायचा; बायकोने असं काही केलं की...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.