Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं खरेदी करायची योग्य वेळ आली? ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 March 2026, 9:58

मुंबई: सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका (Gold Price) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने केवळ भूराजकीय तणावच वाढवला नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेची गणितेही पूर्णपणे बदलून टाकली आहेत. मध्यपूर्वेतील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जागतिक चलनांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात जेव्हा चलनाची किंमत कमी होते, तेव्हा सोन्याचे मूल्य स्थिर राहते किंवा वाढते. म्हणूनच, जगभरातील मोठ्या बँका आणि गुंतवणूकदार सध्या सोन्याची साठवणूक करण्यावर भर देत आहेत.

 

पुढील पाच वर्षांत सोन्याचे दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊन 10,000 डॉलर्स (भारतीय चलनानुसार साधारण ३ लाख रुपये प्रति तोळा) पर्यंत पोहोचू शकतात. चीन, भारत आणि रशियासारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवत आहेत.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोने हे केवळ दागिन्यापुरते मर्यादित नसून ते एक ‘इमर्जन्सी फंड’ असते. जर खरोखरच सोन्याचे भाव ३ लाखांपर्यंत गेले, तर आज केलेली गुंतवणूक भविष्यात फायद्याची ठरले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Next Post

पुण्यात अजब घटस्फोट! पत्नीनेच पतीला दिली 'पोटगी'; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.