Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautam Adani: चीनला शह देण्यासाठी अदानींच्या आडून अमेरिकेची खेळी; 55 कोटी डॉलरची श्रीलंकेत गुंतवणूक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 14:07

Gautam Adani : नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्याबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरत गौतम अदानी श्रीलंकेत बंदर टर्मिनल बांधणार आहेत. आर्श्चकारकबाब म्हणजे स्वत: आपला देश त्यांना यासाठी मदत करणार नाहीये तर अमेरिका गौतम अदानी यांना बंदर टर्मिनल बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे. चिन सर्वच क्षेत्रात अमेरिकेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सध्या अमेरिका आणि चिन यांच्यात कोल्डवार सुरू आहे. चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी अप्रत्यक्ष प्रकारे अमेरिकेकडून खेळी खेळली जातेय. चीनने गेल्या वर्षी श्रीलंकेत 2.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.

श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने अदानी समूहासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे बंदर टर्मिनल बांधण्यासाठी गौतम अदानी यांना 553 दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जगभरातील पायाभूत सुविधांमध्ये केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की यामुळे श्रीलंकेतील आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होईल. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात अधिक चांगला समन्वय साधणे शक्य होणार आहे. श्रीलंकेतील बंदर विकसित करण्यासाठी गौतम अदानी यांना दिलेला हा निधी अलीकडच्या काळात श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे अमेरिका त्रस्त असल्याचेही सूचित आहे.

कोलंबोच्या वेस्ट कंटेनर टर्मिनलचा विकास करण्यासाठी गौतम अदानींना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून ही रक्कम मिळणार आहे. अमेरिकनने 2023 मध्ये आतापर्यंत 9.3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. श्रीलंकेतील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: ऑक्टोबरच्या उन्हाने घाम फुटणार की पाऊस देणार दिलासा? महाराष्ट्राचा आजचा हवामान अंदाज पाहाच

Monday, 19 October 2026, 7:56

Daily Horoscope: 19 ऑक्टोबरला नशिबाचा खेळ बदलणार? मेष ते मीन, 12 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

Monday, 19 October 2026, 7:42

बारामतीत खळबळ! प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार

Sunday, 18 October 2026, 22:03

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी झाडल्या ७ गोळ्या; पहा धक्कादायक Video

Sunday, 18 October 2026, 20:38

टाटा ट्रस्ट्सचा ऐतिहासिक निर्णय! देशभरात उभारली जाणार ४० ते ५० नवीन रुग्णालये; गरिबांसाठी मोफत उपचार, ५ वर्षांचा मेगा प्लॅन जाहीर

Sunday, 18 October 2026, 20:18

पुण्यात प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीसोबत भयानक प्रकार! जबरदस्ती कारमध्ये कोंबलं; कार्यक्रमाचे पैसे थकवले, म्हणाली “मला किडनॅप…

Sunday, 18 October 2026, 20:15
Next Post

संघ स्वयंसेवकांना आता व्यावहारिक ज्ञान देणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp