Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाई पुसून पुन्हा-पुन्हा मतदान? निवडणूक आयोगाचा ‘मार्कर’ ठरला फ्लॉप; राज्याच्या निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 January 2026, 13:22

पुणे: “मतदान केलं, पण पुरावा काय?” असा प्रश्न (Election Ink) आज महाराष्ट्रभरातील अनेक मतदान केंद्रांवर विचारला जात आहे. बोगस आणि दुबार मतदानाला रोखण्यासाठी अस्त्र म्हणून वापरली जाणारी ‘शाई’ चक्क पुसली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत सर्वत्र या ‘मार्कर’ शाईमुळे राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.

 

गेल्या अनेक दशकांपासून मतदानासाठी बाटलीतील शाई आणि ब्रशचा वापर केला जात असे, जी एकदा बोटावर लागली की आठवडाभर निघत नसे. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने ‘मार्कर पेन’ स्वरूपात शाई उपलब्ध करून दिली. अनेक केंद्रांवर शाई लावल्यानंतर काही सेकंदातच ती पुसली जात असल्याचा अनुभव मतदारांना आला. नेलपेंट रिमूव्हर, हँड सॅनिटायझर किंवा हाताला घाम असल्यास ही शाई लगेच निघून जात आहे.

पुण्यात तर काही ठिकाणी मुलं आणि महिला लिक्विडचा वापर करून शाई पुसून पुन्हा मतदानासाठी रांगेत उभे राहत असल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला आहे. “जर असच चालल तर निवडणुका पारदर्शक कश्या होणार?” असा संतप्त सवाल विरोधकांनी विचारला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34

पोलीस ठाण्यातच ‘डील’! आरोपीला अटक न करण्यासाठी चक्क 3 लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकाला लाच घेताना पकडले रंगेहाथ

Friday, 3 April 2026, 8:23

70 कोटींची माया अन् 100 खात्यांचा एकच वारसदार; अशोक खरातच्या बेनामी साम्राज्याचा पर्दाफाश

Friday, 3 April 2026, 8:13

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25
Next Post
Crime

Crime : सहलीचा बेत अन् रक्ताचा सडा! पुण्यातून कॅब बुक केली, ताम्हिणी घाटात चालकाचा गळा आवळून खून; पैशांच्या वादातून ३ मित्रांनी संपवला आदित्य भगतचा खेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.