Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुजरातमध्ये भीषण अपघात : अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेसवर बस ट्रकची धडक; सहा जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 July 2024, 10:48

Gujarat Accident :  गुजरातमध्ये आज सकाळी भीषण अपघात घडला आहे. आनंद जिल्ह्यात अहमदाबाद- वडोदरा एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर झाले आहेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

#UPDATE | Gujarat: At least six people died and eight were injured after a bus collided with a truck on the Ahmedabad-Vadodra Express Highway in Anand, earlier today: Gaurav Jasani, SP Anand https://t.co/TviMCwsmaS

— ANI (@ANI) July 15, 2024

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात सोमवार (दि. 15 जुलै) रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला. जिथे एका ट्रकने लक्झरी बसला धडक दिली. महाराष्ट्रातून राजस्थानला जाणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंक्चर काढण्यासाठी चालकाने बस महामार्गाच्या बाजूला उभी केली.

दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांना तत्काळ अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Next Post

Loni kalbhor News : कदमवाकवस्ती येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.