Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाईकवर अश्लील चाळे करणे पडले महागात; स्टंटबाज प्रेमी युगुलाला पोलिसांचा हिसका

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 19 September 2024, 12:42

नवी दिल्ली : मैत्रिणीला गाडीच्या टँकवर बसवून अश्लिल चाळे करणे एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. अश्लिल चाळे करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तपास करून पोलिसांनी या स्टंटबाज तरूणाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. ही घटना राजधानी दिल्लीतील विकासपुरी येथे घडली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून दोघांना ताब्यात घेतले.

 

नेमकं काय घडलं?

विकासपुरी येथे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी तरुण हेल्मेट न घालता भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याचं दिसत आहे. त्याच्या बाईकच्या टाकीवर पुढे एक तरुणी बसली होती आणि तिनेही हेल्मेट घातले नव्हते. हा व्हिडिओ दुचाकीच्या मागे बसलेल्या कारचालकाने बनवला आहे. व्हिडिओमध्ये दोघेही बाईकवर अश्लील कृत्य करताना दिसत होते. ही घटना 15 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी स्टंट करणाऱ्या तरुणाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 24 तासांत पकडून न्यायालयासमोर हजर करत दंड वसूल केला आहे. अशा परिस्थितीत धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाला जबर शिक्षा सुनावण्यात आली आहे. 11 हजार रुपयांच्या दंडासोबत 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा त्याला सुनावण्यात आली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

PMPML Bus

Pune : लोकसंख्या वाढली पण बस घटल्या! 1 लाख नागरिकांमागे हव्यात 60, पुण्यात आहेत फक्त 22 बस; सार्वजनिक वाहतुकीचे धिंडवडे

Monday, 13 April 2026, 17:21

रांजणगाव गणपती मंदिर साडेतीन महिने दर्शनासाठी बंद; जतन – दुरुस्तीच्या कामांना गती, भाविकांसाठी स्क्रीनद्वारे दर्शनाची सोय

Monday, 13 April 2026, 17:15

सावधान! तुम्हालाही प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतोय? असू शकतं ‘या’ मानसिक तणावाचं लक्षण; जाणून घ्या कसं राहायचं शांत

Monday, 13 April 2026, 17:09

धक्कादायक! टिटवाळा परिसरात मृत्यूचे तांडव; कल्याण-मुरबाड रस्त्यावर सिमेंट मिक्सर आणि इकोची धडक, 11 ठार

Monday, 13 April 2026, 16:49

भरधाव टेम्पोची मोटारसायकलला जोरदार धडक; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 16:42

Loni Kalbhor: “तू बीड-बार्शीतला आहेस, तुला काय भरपाई देऊ?” असे म्हणत थेऊर फाटा चौकात एकाला बेदम मारहाण

Monday, 13 April 2026, 16:35
Next Post
Three years old girl died as fall on third floor in nagpur

'पप्पाऽऽऽ बाय' हीच हाक ठरली शेवटची, तिसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; वडिलांना आवाज देताना घडली घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.