Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बापरे! 10 कोटींचा रेडा… खायला 5 किलो सफरचंद, 5 किलो हरभरा, रहायला एसी रुम

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 24 December 2023, 19:11

बिहार : बिहारची राजधानी पाटणा येथे रेड्याची किंमत ऐकून सगळे आवाक झाले आहेत. त्या रेड्याची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. बिहार डेअरी आणि कॅटल एक्स्पो 2023 चे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या एक्स्पोमध्ये डझनभर कंपन्यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा रेडा प्रकाश झोतात आला आहे.

पाच किलो सफरचंद, हरभरा, एसी रुम
गोलू असं या रेड्याचे नाव आहे. हा रेडा हरियाणातून पाटणा येथे पोहोचला आहे. हा रेडा एसी रुममध्ये राहतो. गोलू चारा खाण्यासोबतच रोज पाच किलो सफरचंद, पाच किलो हरभरा खातो. दररोज दोन लोक या रेड्याची मालिश करतात.

रेड्याचे मालकाला पद्मश्री पुरसस्कार
रेड्याचे मालक नरेंद्र सिंह यांना राष्ट्रपतींकडून पद्मश्रीही मिळाला आहे. हा रेडा मुर्राह जातीचा आहे. या रेड्याचा उपयोग प्रजननासाठी केला जातो. रेड्यावर दरमहा सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च होतात. हा मौल्यवान रेडा यापूर्वीही अनेक शेतकरी मेळ्यांना गेली आहे. हा 6 वर्षाचा गोलू-2 रेडा त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे.

 

दुधामध्ये चरबी उत्पादनासाठी मुर्रा ही उत्तम जात आहे. एक मुर्राह म्हैस एका दिवसात सुमारे 25 लिटर दूध देते. मुर्राह म्हशीची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. हरियाणामध्ये मुर्रा म्हशीला काला सोना असेही म्हणतात. त्याच्या दुधात 7 टक्के चरबी आढळते. हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमधील रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशी आणि रेडे आढळतात. तसेच परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशात या म्हशी आढळतात. ज्यानुसार तुम्ही दररोज 1000 ते 1500 रुपये कमवू शकता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

सांदण व्हॅलीत पाय घसरून पर्यटक तरुणीचा मृत्यू; दहा ते पंधरा फूट खाली पडली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.