Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Election Result 2023 Live : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप मजबूत, तेलंगणात काँग्रेस; छत्तीसगडमध्ये निकराची लढत

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 3 December 2023, 8:01
assembly-election-result-2023-live-updates-in-marathi-vote-counting-congress-bjp-latest-news

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणकीची मतमोजणी आज, रविवारी होत आहे. या निवडणुकीत चारही राज्यांतील दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असून, दुपापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स…

  • मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपची मोठी आघाडी, बहुमताचा आकडा पार

    मध्यप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. कलांनुसार भाजप सत्तास्थापनेच्या जवळ आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप 120 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे.

  • Rajasthan Election Result 2023 Live: भाजपाची पुन्हा आघाडी!

    राजस्थानमध्ये भाजपानं पुन्हा आघाडी घेतली असून आता भाजपा ९० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस ७९ जागांवर आघाडीवर आहे.

     

  • Rajasthan Election Result 2023 Live: मतमोजणीचा पहिला कौल हाती…

       मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात काँग्रेसनं भाजपावर काहीशी आघाडी घेतली आहे.

 

               काँग्रेस – ४९

               भाजपा – ४५

               इतर – २

  • Madhya Pradesh: मतमोजणीला सुरुवात, मध्य प्रदेशमध्ये भाजपा ८, तर काँग्रेस ७ जागांवर पुढे
    मध्य प्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच भाजपा ८ मतदारसंघांमध्ये पुढे आहे, तर काँग्रेसला ७ जागांवर आघाडी मिळाली आहे. यावरून मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांत ‘काँटे की टक्कर’ असल्याचं दिसत आहे.

 

  • Rajasthan Election Result 2023: पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने!

       पोस्टल मतमोजणीतील पहिला कौल काँग्रेसच्या बाजूने.. काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर, भाजपा १०!

  • चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिला कल काही वेळातच येणार

 

  • आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू – नरोत्तम मिश्रा

    आम्ही मध्य प्रदेशमध्ये १२५ ते १५० जागा जिंकू आणि राज्यात भाजपाचंच सरकार स्थापन होईल. आता केवळ काही तासांचा अवधी आहे.

    – नरोत्तम मिश्रा (भाजपा नेते, मध्य प्रदेश मंत्री)

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
Know about smarts phones which in budget

स्मार्टफोन घ्यायचाय? पण बजेट कमी आहे? तर 'हे' पाहा स्वस्तातील स्मार्टफोन्स...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.