Sunday, March 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ali Khamenei Death: इराणचा हुकमी एक्का गेला? खामेनी यांच्यासह कुटुंबाचाही दुर्दैवी अंत; इस्रायल आणि अमेरिकेचा ‘तो’ स्ट्राइक अन् होत्याचं नव्हतं झालं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 10:16

Ali Khamenei Death: इराण : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन  नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून इराणी माध्यमांनीही याला पुष्टी दिल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक घेत होते. याच दरम्यान इस्रायलने त्या ठिकाणाला लक्ष्य करून जोरदार स्ट्राइक केला. हा हल्ला शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी झाला असून यामध्ये ८६ वर्षीय खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मुलगी, जावई आणि नात अशा चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणमधील प्रेस टीव्हीने खामेनी यांच्या निधनानंतर ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यांनी खामेनी यांचा उल्लेख जगातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक असा केला असून, त्यांच्या मृत्यूने न्याय मिळाल्याचे म्हटले आहे. जोपर्यंत मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाया सुरू राहतील असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली असून इराण आणि इस्रायलमधील तणाव आता टोकाला पोहोचला आहे.

या मोठ्या घडामोडीनंतर इराणकडूनही प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या काही लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे समजते. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले असून येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Holi 2026 : यंदा होळीवर ग्रहणाचे सावट! 3 मार्चला होलिका दहन की रंगपंचमी? तारखेचा गोंधळ मिटला, जाणून घ्या शास्त्र काय सांगते

Sunday, 1 March 2026, 13:32

Crime News: मैत्री की दुश्मनी? भांडुपमध्ये अल्पवयीन मुलांनी मित्रालाच मारलं; मृतदेह तलावात फेकला अन् पोलिसांना अशी फिरवली फिरकी

Sunday, 1 March 2026, 13:07

Israel Iran tension: दुबईत अडकले पुण्याचे 80 विद्यार्थी! युद्धामुळे उड्डाणे रद्द, अन् इकडे पालकांचा टाहो; मुलांबाबत काय आहे नवी माहिती?

Sunday, 1 March 2026, 12:26

Wagholi Suicide News: गॅलरीत गेली अन् थेट टोकाचं पाऊल उचललं; वाघोलीत 18 वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी शेवट, नेमकं काय घडलं?

Sunday, 1 March 2026, 11:53

Pune News: पुणे प्राईम न्यूजचा प्रभाव; तक्रारवाडी स्मशानभूमीत पुन्हा उजेड, मात्र रस्त्याचा अंधार कायम

Sunday, 1 March 2026, 11:39

India Pakistan: इराण युद्धाच्या आडोशाने पाकिस्तानचा भारतावर मोठा डाव; रात्रीच्या अंधारात ‘ड्रोन’ने घुसखोरीचा प्रयत्न, अन् पुढे जे घडलं..

Sunday, 1 March 2026, 11:23
Next Post

Pune Crime : दिसतं तसं नसतं! पुण्यात किराणा दुकानाच्या आड सुरू होता 'काळाबाजार'; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.