Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 24 February 2026, 7:50

रांची: एका बाजूला 63 टक्के भाजलेल्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी (Air Ambulance Crash) डॉक्टरांची आणि वैमानिकांची जीवघेणी धडपड सुरू होती, तर दुसरीकडे नियतीने वेगळाच डाव मांडला होता. सोमवारी संध्याकाळी झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील घनदाट जंगलात एक एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळली आणि या भीषण अपघातात रुग्ण, डॉक्टरांसह सर्व 7 जणांचा मृत्यू झाला. संजय कुमार, अर्चना देवी आणि डॉ. विकास कुमार गुप्ता, पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, धुरु कुमार, आणि दोन पायलट कॅप्टन विवेक विकास बिलागत आणि कॅप्टन सवरदीप सिंह यांचा मृत्यू झाला आहे.

मूळचे लातेहार येथील असलेले 41 वर्षीय संजय कुमार एका आगीच्या दुर्घटनेत गंभीर भाजले होते. पेट्रोलियम पदार्थामुळे आग लागली होती. रांचीच्या देवकमल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्याचा निर्णय झाला. सायंकाळी साडेचार वाजता विमानाने झेप घेतली, पण वाराणसीच्या हवाई क्षेत्राजवळ असताना अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) असलेला संपर्क तुटला आणि काही क्षणातच चतरा जिल्ह्यातील सिमरिया परिसरातील जंगलात हे विमान कोसळल्याचे समोर आले.

अपघाताचे नेमके कारण काय असावे?

हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, अशा अपघातांमागे प्रामुख्याने दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे ‘तांत्रिक बिघाड’  किंवा ‘हवामानातील अचानक बदल’. ज्या भागात विमान कोसळले, तो भाग घनदाट जंगलाचा आणि डोंगराळ आहे. रात्रीच्या वेळी कमी उंचीवर उडताना तांत्रिक अडचण आल्यास वैमानिकाला सुरक्षित लँडिंगसाठी जागा शोधणे कठीण जाते. ‘एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) आता या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शोधून अपघाताचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune Crime : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणारा जेरबंद; शिरूर पोलिसांची कारवाई

Tuesday, 24 February 2026, 9:50

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34
Next Post

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; 'हे' मार्ग राहतील बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.