Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 6 April 2026, 19:54

विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची केवळ ‘रन आऊट’च्या वादातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात संतापाची लाट उसळली आहे.

 

डोला अजित बाबू आणि त्याचा मित्र बुडूमुरी चिरंजीवी हे दोघे या सामन्यात अंपायर म्हणून काम पाहत होते. सामन्यादरम्यान एका ‘रन आऊट’च्या निर्णयावरून खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले. अंपायरने मध्यस्थी करून हा वाद तात्पुरता शांत केला, मात्र मैदानाबाहेर बसलेला कांता किशोर नावाचा प्रेक्षक या निर्णयामुळे संतापला होता. त्याने मैदानात येऊन अंपायरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

आरोपी कांता किशोर याने सामना संपल्यानंतर ‘वाद मिटवायचा आहे’ असे सांगून अजित बाबू आणि चिरंजीवी यांना बोलावले. तिथे पुन्हा वाद झाला. दरम्यान, रागाच्या भरात किशोरने लपवून ठेवलेला चाकू काढला आणि अजित बाबूच्या छातीवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत अजित बाबूला तातडीने अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या तरुण अंपायरचा मृत्यू झाला. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या चिरंजीवीवरही आरोपीने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.