Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आता मामाच्या मुलीसोबत लग्न करण्यावर बंदी? सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची देशभरात चर्चा; नेमकं प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 November 2026, 16:43

नवी दिल्ली : जवळच्या रक्ताच्या नात्यात विवाह झाल्यास पुढील पिढीतील मुलांना आनुवंशिक आजारांचा धोका वाढू शकतो, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून भूमिका मागवली आहे. अशा विवाहांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायद्याची आवश्यकता आहे का, तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करता येईल का, याचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे.

२० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर यासंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे उद्भवू शकणाऱ्या आनुवंशिक आजारांच्या धोक्याकडे लक्ष वेधले.

अशा विवाहांबाबत योग्य कायदेशीर तरतूद करण्याची गरज आहे का, याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, असे न्यायालयाने सुचवले. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्याच्या शक्यतेवरही विचार करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात केंद्र सरकारकडून भूमिका मागवली आहे. मात्र, रक्ताच्या नात्यातील विवाहांवर बंदी घालण्याचा कोणताही अंतिम निर्णय न्यायालयाने दिलेला नाही. त्यामुळे या विषयावर केंद्र सरकारची भूमिका आणि पुढील न्यायालयीन सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: गोरक्षणाच्या कारवाईचा राग मनात धरून विवाहितेशी लगट; गोरक्षक ऋषी कामठेला अटक

Sunday, 22 November 2026, 16:44

आता मामाच्या मुलीसोबत लग्न करण्यावर बंदी? सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेची देशभरात चर्चा; नेमकं प्रकरण काय?

Sunday, 22 November 2026, 16:43

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ विदेशी महिला ताब्यात; मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु

Sunday, 22 November 2026, 16:22

इंदापूर येथे सात टन पेरूच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला! शेतकऱ्याचे 3 लाख 78 हजार रुपयांचे नुकसान

Sunday, 22 November 2026, 16:10

मुंबईकरांनो सावधान! उघड्यावर शेकोटी पेटवल्यास खिशाला बसणार मोठा फटका; प्रशासनाकडून हजारोंचा दंड..

Sunday, 22 November 2026, 16:01

भाजपच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल? विष प्राशन केल्याचा आमदारांचा मोठा खुलासा,नेमकं घडलं काय?

Sunday, 22 November 2026, 15:21
Next Post

Loni Kalbhor News: गोरक्षणाच्या कारवाईचा राग मनात धरून विवाहितेशी लगट; गोरक्षक ऋषी कामठेला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp