Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 20 March 2025, 18:50

जळगाव: जळगावच्या धन्नोडमधील एक दुःखद घटना समोर आली आहे, जिथे सोनी चेतन चव्हाण या २२ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवार, १७ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली, जेव्हा सोनी घरी एकटी होती. दरम्यान, घरात कोणी नसल्याचे पाहून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्यांनी पाहिल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले तिथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

 

सोनीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, तिचा पती चेतन गजानन चव्हाण हा दारूचे व्यसन करत होता आणि दारूच्या नशेत तो तिला नियमितपणे मारहाण करायचा. सोनीने यापूर्वी छळाला कंटाळून विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळी तिच्या आईने दावा केला आहे की, तिचा पती आणि सासरच्या लोकांनी तिची हत्या केली आहे. सोनीच्या पती आणि सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सोनीच्या कुटुंबाने केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांना आता हेल्मेट सक्ती! विनाहेल्मेट दिसल्यास फोटो काढा अन् “PTP” ॲपवर पाठवा; खुद्द वाहतूक उपायुक्तांचे आवाहन

Tuesday, 14 April 2026, 15:39

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक अन् फिल्मी स्टाईल हाणामारी; 40 ते 50 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Tuesday, 14 April 2026, 15:30

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01

जगातील सर्वात मोठी जयंती! डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हाच आमचा आत्मा; फडणवीस-शिंदे जोडीने वाहिली श्रद्धांजली

Tuesday, 14 April 2026, 14:51

आरोग्याचा ‘खजिना’ आहे शेपूची भाजी! वासावरून नाक मुरडण्यापूर्वी ‘हे’ जबरदस्त फायदे नक्की वाचा

Tuesday, 14 April 2026, 14:31

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Tuesday, 14 April 2026, 14:24
Next Post
Pune Zilha Parishad CEO Gajanan Patil warns all departments to improve work culture

पुणे जिल्हा परिषदेत लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीईओ गजानन पाटील यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.