Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फेसबुकवरून महिलेला शरीरसुखाची मागणी; पतीला कळताच, आरोपीचं भयंकर कृत्य!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 8:24

Mumbai Crime : मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंड असणाऱ्या एका व्यक्तीने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. ही बाब महिलेच्या पतीला समजताच त्याने आरोपीला पुन्हा असं कृत्य करू नको असं सांगितलं. मात्र या कारणांमुळे आरोपीला राग अनावर झाला, आणि याच रागातून महिलेच्या पतीवर त्याने चाकूने हल्ला केला.

 

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही महिला भांडुप पूर्वेत राहत आहे. दरम्यान, आरोपीने शुक्रवारी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमधून त्याने चुंबन आणि शरीरसुखाची मागणी केली होती. सदर महिला आणि तिचा पती हे दोघेही एकच मोबाइल वापरत असल्याने आरोपीने टाकलेली फेसबुक पोस्ट पतीच्याही नजरेस आली.

आरोपी ओळखीचा असल्याने महिला आणि तिचा पती आरोपीच्या घरी गेले. मात्र तिथं जाताच आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद सुरु असतानाच त्या आरोपीने पतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अशी झाली दोघांची ओळख?

पीडित महिला लग्नाआधी २०१५ ते २०२१ यादरम्यान आपल्या आजीसोबत उल्हासनगर इथं राहत होती. त्यावेळी तिची आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघे फेसबुकवर फ्रेंड झाले. मात्र या ओळखीचा गैरफायदा घेऊन आता आरोपीने फेसबुकवरून शरीरसुखाची मागणी केली. एवढाच नाही तर नंतर महिलेच्या पतीवर देखील चाकूहल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52

“एक युग संपलं!” आशा भोसलेंच्या जाण्याने बिग बींना मोठा धक्का, सोशल मीडियावर व्यक्त केल्या मनातील भावना

Monday, 13 April 2026, 18:13
Trimbakeshwar

Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांना गंडा! 3 हजारांची फसवणूक; एकाला बेड्या, तर दुसरा फरार

Monday, 13 April 2026, 18:08
shikrapur

shikrapur : मंगळसूत्र लूट प्रकरणातील आरोपीला 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Monday, 13 April 2026, 17:50

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

Monday, 13 April 2026, 17:49
Next Post

शिवसेना आमदार अपात्र प्रकरण : अपात्रतेचा निकाल तयार; संपूर्ण राज्याचं लक्ष निकालाकडे; दोन्ही गटाचं टेन्शन वाढलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.