Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहणार की नाही…”; दसरा मेळाव्यात राजन तेली यांचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना मोठा धक्का

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 3 October 2025, 13:32

मुंबई : मुंबईत काल पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, तेली यांनी अवघ्या एका वर्षापूर्वीच राणे कुटुंबीयांच्या एकाधिकारशाहीवर टीका करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, एका वर्षातच त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरे गट सोडण्याचे कारण काय?

राजन तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यामागे कामाची संधी मिळत नसल्याने कारण दिले. त्यांनी बऱ्याचदा संघटना बांधणीचीही मागणी केली होती. मात्र, त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, ‘आम्ही बऱ्याचदा जिल्हाप्रमुख नेमून बूथ स्तरावर संघटना बांधणीची मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मग जर संधीच नसेल तर आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही.’ असं त्यांनी सांगितलं आहे.

 

ते पुढे म्हणाले, “मी कुठलं पद मागितलं नव्हतं. मुद्दा एवढाच आहे की, खालच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची संधी मिळायला हवी आणि लोकांची कामं व्हायला हवीत.” असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

📍 #मुंबई | दसरा मेळावा

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही 'कट' प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे सांगितले. यावेळी माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार… https://t.co/CUPqWLeOHy pic.twitter.com/4hktLZfnuD

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 2, 2025

दुसरीकडे मात्र, या प्रवेशामागे कर्ज गैरव्यवहाराचे एक प्रकरण असल्याची चर्चा होत आहे. जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, 2021 ते 2022 या काळात कर्ज रकमेचा गैरवापर करून चुकीचे व्यवहार करण्यात आले. या गैरव्यवहारात माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद आहे. आणि म्हणूनच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या सीबीआय चौकशीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी राजन तेली यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशावर शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ‘पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे काम तुम्ही केलेत त्यामुळे पक्षप्रमुख नव्हे तुम्ही ‘कट’ प्रमुख आहात. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर तुमची सावली देखील तुमच्यासोबत राहील की नाही सांगता येत नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतला टीका केली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

Home Remedies: काळपट ओठांचा त्रास? 'या' 4 घरगुती उपायांनी मिळवा नैसर्गिक गुलाबी ओठ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp