Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईत लवकरच सुरू होणार वॉटर टॅक्सी; नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 2 June 2025, 18:41

 

मुंबई: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ या मार्गावर वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यांनी बंदर विभाग आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित नियोजन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: रेडिओ जेटी पासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक जेटी उभारणीचे प्रस्ताव तयार करावेत असा आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.

आज (२ जून) मंत्रालयात वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीला परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या सेवेसाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल आणि विमानतळ प्राधिकरणाला आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले जातील . यासोबतच, मालवाहतुकीसाठी जेटी उभारण्याची ठिकाणे निश्चित करावीत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-नवी मुंबई जलवाहतुकीची सुविधा, पर्यावरणपूरक प्रवास

 

मुंबईतील वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू केल्याने मुंबई आणि नवी मुंबई यांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. प्रवासी वेळेची बचत होणार आणि एकाच वेळेस दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेसाठी इलेक्ट्रिक बोट्स वापरण्यात येणार आहेत, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. प्रवासाची वेळ साधारणतः ४० मिनिटे असण्याची शक्यता आहे. या सेवा सुरू होण्याने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच नागरिकांना आरामदायक, सुरक्षित, आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळेल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल मालक रामदास आखाडे खून प्रकरण; टोळीप्रमुख नीलेश आरतेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 3 October 2026, 12:19

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहात मोठी कारवाई! तब्बल 7 तास झडती, कैद्यांची कसून चौकशी..

Saturday, 3 October 2026, 11:55
Next Post
MSTRC announced fifteen percent discount in ST Bus

एसटीच्या आरक्षणात १५ टक्के सवलत !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp