Monday, March 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून “10 हजार अमेरिकन डॉलर्स”ची जबरी चोरी; ओळखपत्र दाखवून तरुणाला मारहाण आणि धमकी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 March 2026, 21:32
The guards became the predators! The police forcibly stole "10 thousand US dollars"; The young man was beaten and threatened after showing his identity card

मुंबई: मुंबई पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण (Crime News) करणारी एक गंभीर घटना जुहू परिसरात उघडकीस आली आहे. दोन पोलीस शिपायांसह (Mumbai News) त्यांच्या तीन साथीदारांनी एका फॉरेन करन्सी डिलिव्हरी बॉयला अडवून मारहाण करत त्याच्याकडील सुमारे 9 लाख 45 हजार रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप आहे. 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3.10 वाजता हा प्रकार घडला. (Latest Marathi News)

 

फिर्यादी सुमित आंबेकर (वय 30), विलेपार्ले पश्चिम येथील रहिवासी असून ते वांद्रे येथील एका फॉरेक्स कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्या दिवशी त्यांना 10 हजार अमेरिकन डॉलर, म्हणजेच सुमारे 8 लाख 30 हजार रुपयांची रक्कम जुहू येथील कार्यालयात पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मार्गात काही जणांनी त्यांना अडवून जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मोबाईल हिसकावून मारहाण केली.

यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील डॉलर काढून घेतले, तसेच बॅगेतील 15 हजार रुपयेही लुटले. त्यांना धमकावत मोबाईलचा पासवर्ड घेतला आणि त्यांच्या कुटुंबीय व कंपनीबाबत माहिती विचारली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गाडीत बसलेल्या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि “तुझ्यावर केस आहे” असे सांगून धमकावले.

या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर आणि पोलीस यंत्रणेवरील विश्वासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जे नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आहेत, त्यांच्यावरच अशा आरोपांचा डाग लागणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News: चार महिन्यांपासून फरार आरोपी सोहेल जमादार अखेर जेरबंद; कोंबिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Monday, 30 March 2026, 13:49
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पुण्यातील घोरपडी परिसरात थरार! मिरवणुकीतील वादातून थेट कोयत्याने वार; तरुणाची प्रकृती चिंताजनक

Monday, 30 March 2026, 13:43

गुगलवर ‘स्टील’ असं सर्च केलं अन् 4 कोटी 54 लाख गमावले? पण पुणे पोलिसांनी ‘असा’ उधळला चोरट्यांचा प्लॅन

Monday, 30 March 2026, 13:21
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

हातकणंगलेत दुहेरी हत्याकांड, जमिनीच्या वादातून थोरल्या मुलाकडून वडील व भावाची हत्या

Monday, 30 March 2026, 13:01

पेढा खाल्ला की महिला भोंदू म्हणेल ते करायच्या! प्रसादाच्या नावाखाली नेमकं काय द्यायचा खरात?

Monday, 30 March 2026, 13:00

दौंडमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांची चोरी; पोलिस हवालदाराच्या घरावर चोरट्याचा डल्ला

Monday, 30 March 2026, 12:47
Next Post
Maharashtra Revenue Policy: The dream of millions of poor people in the state to own a house will come true! Residential encroachments before 2011 will be regularized; Revenue Minister Chandrashekhar Bawankule's big decision

Maharashtra Revenue Policy: राज्यातील लाखो गरिबांचं घराचं स्वप्न होणार साकार! 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.