Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjay Raut: “शिंदेंच्या सेनेबाबत.., कोथळा अमित शहा काढतील; राऊतांकडून गंभीर आरोपांची सरबत्ती 

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 1 December 2025, 12:27
Sanjay Raut: "Regarding Shinde's army.., Amit Shah will take out the Kothala; A barrage of serious allegations from Raut

मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तब्येत सुधारल्यानंतर महिनाभराने पुन्हा प्रसारमाध्यमांसमोर आले आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असताना राऊतांनी भाजप तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. (Sanjay Raut)

 

काय म्हणाले राऊत?

राऊतांनी दावा केला की भाजप शिंदे गटातील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. “एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत आम्ही काही बोलणार नाही; त्यांचा कोथळा अमित शाह काढतील, हे लिहून ठेवा,” असा थेट इशारा त्यांनी दिला. शिंदे गटातील तब्बल 35 आमदार फुटण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्तीही याच घडामोडींशी संबंधित असल्याचा आरोप राऊतांनी केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय तणाव वाढताना दिसत आहे. शिंदे गटातील नाराजी, शिवसेना-भाजपमधील दुरावा आणि तळकोकणातील राणे-संघर्ष या घटनांमुळे सत्ताधाऱ्यांत धुसफूस निर्माण झाली आहे.

एका मतामागे दहा ते पंधरा हजार रुपये

मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांच्या व्यवहारांबाबतही राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “काही ठिकाणी एका मतामागे दहा ते पंधरा हजार रुपये दिल्याची माहिती मिळत आहे. इतका पैशांचा खेळ राज्यात कधीच झाला नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले. गुलाबराव पाटलांनी ‘लक्ष्मी दर्शन’ होईल असे केलेल्या विधानाच्या संदर्भातही निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24

धक्कादायक! संशयाच्या भुताने सुखी संसार राखला; पत्नीची हत्या करताना चिमुकलीने पाहिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी बापाने लेकीलाही…

Tuesday, 7 April 2026, 17:19

लोणी काळभोर येथील आईस्क्रिम पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 16 हजारांवर मारला डल्ला

Tuesday, 7 April 2026, 17:16

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54
Next Post
Shahaji Bapu Patil

Shahaji Bapu Patil : शिंदेंना धक्का..! शहाजी बापू यांच्या कार्यालयावर निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक धाड; राजकारणात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.