Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shahaji Bapu Patil : शिंदेंना धक्का..! शहाजी बापू यांच्या कार्यालयावर निवडणूक अधिकाऱ्यांची अचानक धाड; राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 1 December 2025, 12:29
Shahaji Bapu Patil

photo- social media

Shahaji Bapu Patil : सांगोल्यात शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या कार्यालयावर LCB आणि निवडणूक आयोगाच्या टीमनं धाड टाकली आणि त्या संपूर्ण कारवाईचं रेकॉर्डिंगही करण्यात आलं. ही धाड पडताच सांगोला राजकारणात एकच खळबळ उडाली. या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. Shahaji Bapu Patil

 

याचबरोबर, काल रात्रीनं आमदार बाबासाहेब देशमुख (MLA babasaheb deshmukh) यांच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली. ही कारवाई पालकमंत्री जयकुमार गोरे (jaykumar gore) आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या सांगण्यानं झाली असल्याचा थेट आरोप शहाजी बापूंनी केला. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत (Sangola nagar parishad) भाजपाचा पराभव होणार दिसत असल्यामुळं त्यांनीच ही कारवाई घडवून आणली, असा आरोपही त्यांनी केला.

शहाजी बापू यांच्या डोळ्यांत पाणी

धाडीच्या वेळी शहाजी बापू इतके भावूक झाले की त्यांच्या डोळ्यांतही पाणी आलं. हा सगळा प्रकार ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, “धाड टाकताना सत्ताधारी-विरोधक असं काही पाहिलं जात नाही. माझीदेखील गाडी तपासली जाते.”

फडणवीस पुढं म्हणाले की, तक्रार आली की कारवाई केली जाते. यात राजकारण शोधण्यासारखं काही नाही. मात्र धाडी नंतर शहाजी बापूंनी थेट भाजपावरच बोट ठेवत गंभीर आरोप केले. “यापूर्वी आपण निवडणुकीवेळी कायम भाजपालाच मदत केली,” असंही त्यांनी सांगितलं.

आता या सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) काय म्हणतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. धाड का पडली, कुणी तक्रार केली, नेमकं काय घडलं यावरून सांगोल्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05
Next Post

Aluminum Utensils: सावधान! ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक बनवणे म्हणजे विष खाणे; आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.