मुंबई

विनोद तावडे यांचा भाजपच्या प्रमुख नेत्याकडूनच गेम? 5 कोटी आणल्याची भाजपमधून मिळाली टीप, हितेंद्र ठाकुरांचा मोठा गौप्यस्फोट..

विरार : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अगदी काही तास बाकी असताना विरारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये...

Read moreDetails

“विनोद तावडेंनी मला 25 वेळा फोन केले; मला माफ करा…”, हितेंद्र ठाकूर यांचा मोठा दावा

मुंबई : विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, विनोत तावडेंनी...

Read moreDetails

पैसे वाटल्याच्या आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अगदी काही तास बाकी असताना विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप...

Read moreDetails

विरारमध्ये बविआ-भाजपचा गोंधळ! विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप : नेमकं प्रकरण काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक असताना राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे...

Read moreDetails

मराठी संगीत विश्वाला धक्का! गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन..

पुणे : मराठी प्रेक्षकांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करणारे मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. मुकुंद यांनी 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमातून...

Read moreDetails

सुवर्णसंधी ! मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे निघाली भरती; 84 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार…

पुणे : मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत...

Read moreDetails

‘एक है तो सेफ है…’ वरुन राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना...

Read moreDetails

‘पंकजाताई तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस’, उद्धव ठाकरेंनी मानले आभार…!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना...

Read moreDetails

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखुर्दमध्ये तब्बल 80 कोटींची चांदी जप्त; निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वात मोठी कारवाई

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट...

Read moreDetails

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यालाच पोलिसांनी विचारले, किसी को देखा क्या? आरोपी शिवकुमारचा पोलीस चौकशीत दावा

मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर शूटर शिवकुमार ऊर्फ शिवा गौतम हा पुन्हा घटनास्थळी आला होता. यावेळी दोन...

Read moreDetails
Page 201 of 392 1 200 201 202 392

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!