Sunday, May 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एक है तो सेफ है…’ वरुन राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 18 November 2024, 13:27

मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. याचदरम्यान आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेत काही पोस्टर्स दाखवून भाजपा आणि विरोधकांना चांगलंच घेरलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘एक है तो सेफ है’ हा नारा लिहिलेला होता. राहुल गांधी यांनी या ना-याची खिल्ली उडवत मोदी सरकारचा हा नारा नेमका काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगितले. राहुल गांधी यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत धारावीच्या मुद्दयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भाजप या निवडणुकीत लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही. महाआघाडी सरकारच्या काळात अनेक मोठे प्रकल्प होणार असल्याचे ते सांगत आहेत. इथून ते बाहेरगावी गेले आहेत, पण त्यांच्या काळात 7 प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले आहेत, त्यापैकी सर्वाधिक प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. “येथील तरुणांच्या भवितव्याशी सरकार खेळत आहे. त्यांना नोकऱ्यांबद्दल बोलायचे नाही. याचा विचार महाराष्ट्रातील तरुणांना करावा लागेल.”

धारावी हा भाग देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा महत्त्वाचा भाग आहे. धारावीला एका व्यक्तीसाठी संपवलं जात आहे. नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिलाय. मात्र एक कोण आहे आणि सेफ कोण आहे? हाच खरा प्रश्न आहे. पंतप्रधानांचे अदानीसोबत जुनं नातं आहे. सर्वकाही एकट्याने शक्य नाही. अदानी एकटे काहीच करु शकत नाही. त्यांना मोदींचा सपोर्ट आहे. महाराष्ट्राची संपत्ती ही महाराष्ट्रातील जनतेला मिळेल की या एक व्यक्तीला मिळेल, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Khed News : हप्ता देण्यास नकार दिल्याने हॉटेल चालकावर झाडल्या दोन गोळ्या; 9 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

Sunday, 11 May 2025, 14:22

लाडक्या बहिणींमुळे ‘या ‘महापालिकेतील विकास कामांना फटका

Sunday, 11 May 2025, 14:01

“ऑपरेशन सिंदूर” अजूनही सुरु, युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर भारतीय हवाई दलाचे मोठे विधान

Sunday, 11 May 2025, 13:56

धक्कादायक!पोलीसच निघाला लुटारू,सराफी व्यावसायिकाला लुटून 25 तोळे सोनं केलं लंपास

Sunday, 11 May 2025, 13:42

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये अनेक मराठे वास्तव्यास, आजही जपतात मराठमोळी संस्कृती, आजही मायदेशी परतण्याची आस

Sunday, 11 May 2025, 13:22

पुण्यातील तरुणांना ‘व्हिला बुकिंग’ महागात पडलं ; सायबर चोरट्यांकडून 36 हजार रुपयांची फसवणूक

Sunday, 11 May 2025, 13:05
Next Post

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग अलर्ट; जारी केल्या सूचना...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.