Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मराठा आंदोलकांच्या गाड्या तातडीने हटवण्यास सुरुवात; हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिस प्रशासनाकडून कारवाई 

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 2 September 2025, 11:50

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मागील पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरतून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत  असून, दक्षिण मुंबईत हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते एकत्र आले आहेत.

 

या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले. यासोबतच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे न्यायालयाने आंदोलकांना दक्षिण मुंबईत न येण्याचे निर्देशही दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, आझाद मैदानासह सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि अन्य संवेदनशील भागांतून आंदोलकांना हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये आले असून आंदोलनकर्त्यांचे वाहन तातडीने हटवण्यास सुरुवात केली आहे.

 पूर्व मुक्त मार्गाखाली उभ्या केलेल्या गाड्याही दुसरीकडे वळवण्यात येत असून, या परिसरात वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

 गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईतील वाढती गर्दी आणि आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस व न्यायालय दोघेही पुढील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Next Post

छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ पादचारी पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.