Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Girija Oak: तुझ्या एका तासाची किंमत.., अन्..; नॅशनल क्रश गिरिजा ओकचा धक्कादायक खुलासा, म्हणाली…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 26 November 2025, 13:41
Girija Oak: The value of one hour of yours.., and..; National Crush Girija Oak's shocking revelation, she said...

Girija Oak- Social Media

मुंबई: नुकतेच अभिनेत्री गिरिजा ओक (Girija Oak) हिचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोंनंतर अनेकांनी तिला ‘भारताची सिडनी स्वीनी’ आणि ‘मोनिका बेलुची’ अशी उपाधी दिली. तिचे एआय-निर्मित अश्लील फोटो सोशल मीडियावर फिरल्यानंतर तर काहींनी तिला  ‘नॅशनल क्रश’ असेही संबोधले. या पार्श्वभूमीवर गिरिजा ओकने तिला मिळालेल्या अश्लील आणि असभ्य संदेशांबद्दल खुलासा केला आहे.

 

मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो

एका न्यूज पोर्टलशी बोलताना गिरिजाने सांगितले की तिला ऑनलाईन अनेक पुरुषांकडून विचित्र आणि अश्लील संदेश येत होते. “कोणीतरी मला लिहिलं, ‘मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, मला एक संधी दे.’ तर कोणीतरी थेट ‘एका तासाची किंमत किती?’ असा प्रश्न विचारला,” असे ती म्हणाली. असे अनेक मेसेज तिला वारंवार आले असल्याचे तिने म्हटले आहे.

गिरिजाने पुढे सांगितले की ऑनलाईन जगात पडद्याआड लोक निर्धास्तपणे काहीही बोलतात; पण जेव्हा ते समोरासमोर भेटतात, तेव्हा तेच लोक प्रेमाने आणि आदराने वागतात. काही काळापूर्वी गिरिजाचे एआय-मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने स्वतः सोशल मीडियावर येऊन याबाबत माहिती शेअर केली होती.

कोण आहे गिरिजा ओक ?

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा असलेल्या गिरिजा ओकने  गुलमोहर,  लज्जा,  नवरा माझा नवसाचा यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. तिने कन्नडमधील हाऊसफुल या चित्रपटातही भूमिका केली आहे.

बॉलिवूडमध्ये तिने आमिर खानच्या 2007 च्या हिट चित्रपट तारे जमीन पर मध्ये जबीनची भूमिका साकारली होती. नंतर ती  शोर इन द सिटी  (2010) आणि शाहरुख खानच्या जवान (2023) मध्येही दिसली. तसेच सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका  लेडीज स्पेशल मध्ये ती प्रमुख भूमिकांमध्ये होती.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post

Pune News: मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्पा; प्रवाशांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.