Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gauri Palave Suicide: मोठी अपडेट..! विवाह बाह्य संबंध, गर्भपात, अन्.., ‘ती’ बाई..; दमानिया यांचा धक्कादायक खुलासा 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 14:48
Gauri Palave Suicide: Big update in Gauri Palave suicide case..! Extramarital affairs, abortion, etc.., 'that' woman..; Damania's shocking revelation

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे (Pankaja Munde’s PA Anant Garje)  यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palave Suicide) यांनी मुंबईतल्या वरळीतील राहत्या घरी शनिवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मोठं खुलासा केला आहे.

किरण इंगळे नावाच्या बाईचं..

समोर आलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी अनंत गर्जेंबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या “गौरी अगोदर बीडीडी चाळीत राहायचे. तिथून दुसरीकडे राहायला जात असताना गौरीला  पॅकिंगच्यावेळी काही पेपर्स आढळून आले.  त्यामध्ये किरण इंगळे नावाच्या बाईचं नाव होतं.

 

हेही वाचा: बेकायदेशीर कब्जा, चुकीच्या नोंदी, गमावलेली शेतजमीन परत मिळवायची आहे? मग जाणून घ्या ‘हे’ ५ कायदेशीर मार्ग

जेंव्हा किरणचा गर्भपात करायचा होता तेंव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं, त्यावेळच्या पेपरवर तिच्या नवऱ्याचं नाव अनंत गर्जे असं लिहिलेलं आढळून आलं. यानंतर दोघांमध्ये वाद होत होते.  त्यातून हा सर्व प्रकार घडला. अशी माहिती तिच्या आई वडिलांनी दमानिया यांना दिली.

मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर..

“गौरीची एक मैत्रीण तिला गेल्या दीड वर्षापासून भेटत होती.  आतापर्यंत 9 महिन्यात बऱ्याचदा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या. असं तिच्या मैत्रिणीन सांगितलं.  घटनेच्या दिवशी ती एक वाजेपर्यंत ड्युटीवर होती. त्यानंतर घरी  आली आणि नंतर साडेसहाला हे घडलं असेल तर त्या साडेपाच तासात नेमकं काय घडलं?” असा सवाल दमानिया उपस्थित केला आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत; म्हणाले

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Good news for Maratha youth pursuing education! 8 special concessions on the lines of OBCs; What are the new rules?

शिक्षण घेणाऱ्या मराठा तरुणांसाठी आनंदाची बातमी! ओबीसींच्या धर्तीवर मिळणार 8 विशेष सवलती; काय आहे नवी नियमावली?

Friday, 5 June 2026, 20:14

उरुळी कांचन जवळील बोरीभडक परिसरात दुचाकीला चारचाकी कारची पाठीमागून जोरदार धडक; कारचालकावर गुन्हा दाखल, अपघात सीसीटीव्हीत कैद..

Friday, 5 June 2026, 19:28
Next Post
Junnar News: Went to play and disappeared; Slippers and shoes found near a farm pond, siblings drown in Junnar

Junnar News: खेळायला गेले अन् गायब झाले; शेततळ्याजवळ सापडले चप्पल-बूट, जुन्नरमध्ये सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.