Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News: खेळायला गेले अन् गायब झाले; शेततळ्याजवळ सापडले चप्पल-बूट, जुन्नरमध्ये सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 23 November 2025, 14:52
Junnar News: Went to play and disappeared; Slippers and shoes found near a farm pond, siblings drown in Junnar

जुन्नर: जुन्नर शहराजवळील इदगाह (Junnar News) मैदानाच्या परिसरात शनिवारी (Pune News) घडलेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. इस्लामपुरा, खडकवस्ती येथे राहणारे दोन सख्खे भावंडे आफान अफसर इनामदार वय 10 आणि रिफत अफसर इनामदार वय 7 शेततळ्यात बुडून मृत्यूमुखी पडले.

शनिवारी दुपारी सुमारे 4 वाजल्यापासून दोन्ही मुले घरी परतली नाहीत, तेव्हा त्यांच्या आईला त्यांचा शोध लागत नव्हता. त्यांनी तात्काळ जुन्नर पोलिसांना माहिती दिली. मुलांच्या नियमित खेळायच्या जागीही ते दिसून आले नाहीत. त्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पोलिसांसोबत वन विभागाचे पथकही शोध मोहिमेत सहभागी झाले. ड्रोनच्या मदतीने शोध सुरू असताना शेततळ्याच्या काठावर मुलांचे बूट आणि चप्पल आढळले.

यानंतर रात्री सुमारे 9.30 वाजता शेततळ्यात शोध घेतला असता दोन्ही भावंडे पाण्यात बुडाल्याचे आढळले. तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढून जुन्नर रेस्क्यू टीमच्या रुग्णवाहिकेतून शिवछत्रपती रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाहिद हसन यांनी तपासणी केल्यानंतर मुलांचा मृत्यू चार तासांपूर्वीच झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक किरण अवचर, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post
beed news

Beed News : जरांगेंच्या समर्थकाचा संशयास्पद मृत्यू; गाडीत पोलीस वर्दी आढळली अन्..; नेमकं पकाय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp