Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News : जरांगेंच्या समर्थकाचा संशयास्पद मृत्यू; गाडीत पोलीस वर्दी आढळली अन्..; नेमकं पकाय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 14:57
beed news

photo-ppn

Beed News : दासखेड फाटा (ता. पाटोदा) इथे शनिवारी रात्री उशिरा अपघातात झाला. या अपघातात मराठा आरक्षणासाठी सक्रिय असलेले अतुल घरत (रा. महाजनवाडी, बीड) यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पण या अपघाताची पद्धत, कारवरील लिहिलेला मजकूर आणि गाडीत आढळलेली पोलिसांची वर्दी यामुळे हा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय लोकांमध्ये पसरला आहे. (beed news)

नेमंक काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, अतुल घरत हे दुचाकीवरून घरी जात होते. तेवढ्यात स्विफ्ट कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की अतुल घरत गंभीर जखमी झाले. (beed news) आसपासच्या लोकांनी तात्काळ मदत करत त्यांना हॉस्पिटलला नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कारमधील संशयास्पद गोष्टी

अपघातानंतर त्या कारवर “अण्णा” असा मजकूर लिहिलेला दिसला. त्यातच गाडीत पोलिसाची वर्दीही आढळली, अशी माहिती समोर आली. त्यामुळे हा साधा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला घातपात असू शकतो, (beed news) असा संशय स्थानिक लोकांना आणि सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. त्यात भर म्हणजे अपघात झाल्यानंतर कारचा चालक अपघातानंतर पळून गेला.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थक

अतुल घरत मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या समर्थक होता. सोबतच तो मराठा आरक्षणाच्या लढाईत सक्रीय सहभागी होता. दरम्यान त्याचा असा मृत्यू झाल्याने परिसरात संताप आणि चर्चा वाढल्या आहेत. अनेकांनी फरार चालकाला तात्काळ पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (beed news) पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला आहे. गाडीचा नंबर, कारवरील लिहिलेला मजकूर आणि वर्दी याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Ranjangaon News: बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp