Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सकाळी पुण्यातून डिस्चार्ज अन् दुपारी मुंबईत… शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 4 November 2026, 22:25

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. आज सकाळीच पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवार यांना मुंबईत आणण्यात आले.

शरद पवार यांना वातावरणातील बदलामुळे छातीत कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, ते दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना प्रकृती बिघडल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

दोन दिवस उपचार घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पवार यांना व्हीलचेअरवरून बाहेर आणण्यात आले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार यांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले. त्यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आणि आवश्यक विश्रांती घेण्याचे आवाहन केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Wednesday, 4 November 2026, 22:57

सकाळी पुण्यातून डिस्चार्ज अन् दुपारी मुंबईत… शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल!

Wednesday, 4 November 2026, 22:25

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा! वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीवर पार्थ पवारांनी दिला शब्द; नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 4 November 2026, 21:59

समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; उद्या ३४ हजार ५०० कर्मचारी सामूहिक रजेवर

Wednesday, 4 November 2026, 21:09

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44
Next Post

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सासू-सासऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp