Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘अरे यार तुझी बायको तुला सोडून गेली’ मित्राचं सतत डिवचनं लागलं जिव्हारी; तरुणाची सटकली अन् रागाच्या भरात जे केलं..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 November 2025, 16:44
Crime News: 'Hey man, your wife left you', the constant taunts of a friend hit the nail on the head; the young man was shocked and did what he did in anger..

मुंबई: मालाड पश्चिम येथे गुरुवारी पहाटे एक (Crime News) धक्कादायक घटना उघडकीस आली. एका केटरिंग (Mumbai News) फर्ममध्ये (Mumbai Crime) काम करणाऱ्या 21 वर्षांच्या दिलखुश साह या तरुणाची त्याच्या सहकाऱ्याने चाकूने गळा चिरून हत्या केली. ही घटना कामावरून परत येत असताना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश मंडल वय 25, हा दिलखुश साहची पत्नीबाबत केलेल्या टिंगलटवाळीमुळे त्रस्त झाला होता. साह वारंवार मंडलची पत्नी पाच वर्षांपूर्वी सोडून गेल्याचे सांगून त्याची खिल्ली उडवत असे. या सततच्या चिडवण्यामुळे मंडल संतापला आणि त्याने साहची हत्या केली.

 

दोघेही मूळचे बिहारमधील मधुबनीचे रहिवासी असून ते एका केटरिंग फर्ममध्ये एकत्र काम करत होते. गुरुवारी पहाटे दोघांना एका कामासाठी कांदिवलीला जायचे होते. कामावर जात असताना मालाड येथे दोघांमध्ये वाद झाला. रात्री अंदाजे 12.25 च्या सुमारास, लाइफलाइन हॉस्पिटलजवळील एका इमारतीच्या आवारातून जात असताना मंडलने आपल्या सोबत असलेल्या केटरिंगच्या चाकूने साहचा गळा चिरला. हल्ल्यानंतर साह जवळच्याच एका हॉलमध्ये गेला आणि तिथेच कोसळला.

घटनास्थळाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली. साहला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी गणेश मंडलला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांच्या चौकशीत मंडलने सांगितले की त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, परंतु दिलखुश साह सतत पत्नीबद्दल चिडवत असल्याने रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचे तो म्हणाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post
Kolhapur

Kolhapur : जाचाची परिसीमा : ज्या प्रेमासाठी घर सोडलं, त्याच घरात 'सासू'च्या छळाने घेतला जीव! ५ महिन्यांचं बाळ पोरकं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.