Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News: महायुतीत हमरीतुमरी! शिंदे सेनेचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; कारण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 18 November 2025, 14:38
Breaking News: Solidarity with the Mahayuti! Shinde Sena boycotts the cabinet meeting; because...

Photo-Social Media

मुंबई: महायुतीतील अंतर्गत (Breaking News) कलह आता उघडपणे (Maharashtra Politics) समोर येत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर (Eknath Shinde) शिवसेना शिंदे गटातील (Devendra Fadanavis) मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याची माहिती पुढे आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. शिंदे गटातील मंत्री मंत्रालयात हजर होते, पण कॅबिनेट बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 

या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बैठकीपूर्वीच शिंदे गटातील मंत्र्यांनी अचानक नाराजी व्यक्त करत कॅबिनेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्व मंत्री थेट मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागावाटपातील अनिश्‍चितता आणि स्थानिक पातळीवर स्वतःला डावलले जात असल्याची भावना हे या नाराजीचं कारण आहे.

अलीकडेच ठाणे, कल्याण, अंबरनाथ यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शिंदे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या सतत वाढणाऱ्या पक्षविस्तारामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाचा आक्रमक पक्षविस्तार शिंदे गटाच्या राजकीय सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35

खामगावात मोठी कारवाई! तब्बल 4.87 लाखांचा गांजा जप्त; पोलिसांच्या छाप्याने तस्करांचे धाबे दणाणले

Wednesday, 1 April 2026, 16:19
Next Post

 Pune Political News: धक्कादायक..! निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या घरासमोर अघोरी प्रकार; लिंबू, कुंकू.., बारामतीत खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.