Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: कोकाटेंच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार? अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक; त्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे मुंडेंचा पत्ता कट अन् ‘या’ नेत्याला प्राधान्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 20 December 2025, 8:34
Ajit Pawar: Who will take Kokate's seat? Ajit Pawar's masterstroke; Munde's address was cut due to that one controversial case and 'this' leader was given priority...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ajit Pawar) नेते आणि माजी मंत्री (Manikrao Kokate Resign) माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून मोठा (Manikrao Kokate Arrest Warrant) दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने (Manikrao Kokate Controversy) माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला (Dhananjay Munde) स्थगिती दिली असून, या याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात (Sana Malik) आला आहे. कोकाटे यांना केवळ 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र एकीकडे अटकेची टांगती तलवार दूर झाली असली तरी दुसरीकडे त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता कायम आहे.( Maharashtra Politics)

 

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त होणाऱ्या मंत्रीपदावर सध्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इंद्रनील नाईक यांचे राज्यमंत्रीपद मुंबईतील आमदार सना मलिक यांना देण्याचा विचार पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. (Latest Breaking News)

धनंजय मुंडेंना डावललं जाणार

दरम्यान, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात मंत्रीपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे यांच्यासह माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि मावळचे आमदार सुनील शेळके हेही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र काही वादग्रस्त प्रकरणांमुळे धनंजय मुंडे यांच्या नावावर अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

40 एकरचा मलिदा अन् लक्झरी लाइफ! शीतल तेजवानीच्या घराची झाडाझडती; पोलिसांच्या हाती ‘बडे’ पुरावे

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक

या परिस्थितीत पक्षाचे लक्ष इंद्रनील नाईक यांच्याकडे वळले आहे. विदर्भातून राष्ट्रवादीचा केवळ एकच राज्यमंत्री असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन विदर्भातील जनाधार मजबूत करण्याचा पक्षाचा विचार आहे. इंद्रनील नाईक सध्या उद्योग, मृद व जलसंधारण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशा खात्यांचा कारभार पाहत आहेत. तर सना मलिक यांच्या माध्यमातून मुस्लिम, महिला आणि तरुण वर्गाला प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर फेब्रुवारी 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ बदल होण्याची दाट शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Loni Kalbhor Sex Racket Open: Demand for 'Ladies' Service'! Took money, sent to the room with a condom packet in hand; Police get tip and expose prostitution racket at Hotel Jayashree

Loni Kalbhor Sex Racket Open: 'लेडीज सर्व्हिस' ची मागणी! पैसे घेतले, कंडोमचं पाकीट हातात ठेवत रूममध्ये पाठवलं; पोलिसांना टीप मिळाली अन् हॉटेल जयश्रीवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.