Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: थ्रिल पडलं महागात! एक्सप्रेसवेवर कार रेसिंग सुरू होतं अन् अचानक..; आयआयटीच्या 3 विद्यार्थ्यांचा करुण अंत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 19 March 2026, 15:56
Accident News: Thrill turned expensive! Car racing started on the expressway and suddenly..; 3 IIT students meet tragic end

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गुढीपाडव्याच्या (Accident News) दिवशी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लोणावळ्याजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात आयआयटी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलग दुसऱ्या (Mumbai-Pune Expressway) दिवशी झालेल्या अपघातामुळे केवळ दोन दिवसांत सहा जणांचा बळी गेल्याने ‘डेथ ट्रॅप’ची भीती पुन्हा अधोरेखित झाली आहे. (Latest Marathi News)

 

मृतांमध्ये ओमकुमार बोरसे (23), लय भारत (22) आणि श्रेयांश शर्मा यांचा समावेश आहे. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना हा अपघात घडला.

प्राथमिक तपासानुसार, एक्सप्रेसवेवर वेगाने वाहन चालवताना आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची पोलो कार नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की तिघेही कारमध्ये अडकले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वात व्यस्त आणि महत्त्वाचा मार्ग असून, येथे वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. वेगमर्यादा न पाळणे, बेफाम ड्रायव्हिंग आणि रेसिंगची प्रवृत्ती हे अपघातांचे प्रमुख कारण मानले जात आहे. या अपघातामुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शैक्षणिक वर्तुळातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

Pune Unseasonal Rain : पुण्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग! हातातोंडाशी आलेला घास हिरावला, बळीराजा पुन्हा संकटात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.