Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोंबिवली स्फोट दुर्घटनेतील ५७ रुग्णांना डिस्चार्ज

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 20:32
57 injured in Dombivli factory blast discharged from hospital

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी परिसरात झालेल्या दुर्घटनेत ६८ जण जखमी झाले होते. जखमी रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यापैकी ५७ जखमी रुग्णांवर उपचार करून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित ११ रुग्णांवर विविध रुग्णालयांत अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यापैकी ५ रुग्ण अतिदक्षता विभागात आणि ६ रुग्ण जनरल वॉर्डमध्ये दाखल असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत १० मृतदेह सापडले असून, त्यातील ३ मृतदेहांची ओळख यापूर्वी पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आतापर्यंत आढळून आलेल्या काही शरीराच्या भागांचे डीएनए नमुने घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी घेण्यात आलेले डीएनए नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या घटनेनंतर सलग पाचव्या दिवशीही पालिकेचे अग्निशमन पथक, इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पथक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर हजर असून दुर्घटना स्थळावरील मलबा उचलण्याचे काम अजूनही सुरू असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात डीजेवर खरंच बंदी? पुणे पोलिस उपायुक्तांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sunday, 6 September 2026, 14:09

दिवेघाटात दुचाकी घसरली अन् पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या चाकात अडकला; 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर

Sunday, 6 September 2026, 14:04

न्हावरे फाट्यावर एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; 8960 रुपयांची लूट

Sunday, 6 September 2026, 13:59

आयटी हबची दुरावस्था चव्हाट्यावर! हिंजवडीत शेकडो IT इंजिनिअर्सचा एल्गार; आदित्य ठाकरेही आंदोलनात

Sunday, 6 September 2026, 13:01

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी बातमी! e-KYC सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल; सरकारने केला मोठा खुलासा

Sunday, 6 September 2026, 12:20

सोरतापवाडीत भरधाव दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 6 September 2026, 11:59
Next Post
Three people arrested for theft in pabal pune

पेणमध्ये लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp