Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेणमध्ये लाखोंच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 May 2024, 20:41
Three people arrested for theft in pabal pune

पेण : पेण तालुक्यातील काश्मिरे येथील लक्ष्मण म्हात्रे यांच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारून अज्ञात चोरट्यांनी जवळपास अडीच लाखांचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरे येथे राहणारे लक्ष्मण म्हात्रे हे पाटणेश्वर येथे त्यांच्या भावाकडे सत्यनारायणाच्या पूजेनिमित्ताने मुलगा व मुलीला घेऊन गेले होते. तर त्यांची पत्नी काही कारणास्तव घरी होती. दरम्यान, ती सकाळी घराला टाळा लावून शेतावर गेली होती.

ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून घरात प्रवेश केला व शोकेशच्या एका ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. यात ५ तोळ्याचे सोन्याचे गंठण, १५ ग्रॅमचे कानातील झुमके, एक तोळ्याची सोन्याची चेन व इतर दागिने असा एकूण २ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला.” याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री चड्डी-बनियान गँगचा थरार! शाळेचं गेट तोडून दरोडा; ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

Sunday, 6 September 2026, 14:26

गणेशोत्सवात डीजेवर खरंच बंदी? पुणे पोलिस उपायुक्तांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sunday, 6 September 2026, 14:09

दिवेघाटात दुचाकी घसरली अन् पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या चाकात अडकला; 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर

Sunday, 6 September 2026, 14:04

न्हावरे फाट्यावर एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; 8960 रुपयांची लूट

Sunday, 6 September 2026, 13:59

आयटी हबची दुरावस्था चव्हाट्यावर! हिंजवडीत शेकडो IT इंजिनिअर्सचा एल्गार; आदित्य ठाकरेही आंदोलनात

Sunday, 6 September 2026, 13:01

‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी बातमी! e-KYC सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल; सरकारने केला मोठा खुलासा

Sunday, 6 September 2026, 12:20
Next Post

व्यावसायिकाला धमकावून जमीन बळकाविल्या प्रकरणी कुख्यात गुंड बापू नायरसह ८ जणांची निर्दोष सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp