Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्मार्ट महिलांमध्ये असतात ‘हे’ पाच गुण; यशाच्या शिखरावर पोहोचतात, नेहमीच होते कौतुक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 24 February 2024, 8:00

काही जणांना समोरच्या व्यक्तीचा चेहरा बघूनच त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. तर, काही जणांच्या सवयीतून त्याच्या स्वभावाची माहिती कळते. महिलांच्या या स्वभावामुळं कळतं की त्या समजूतदार व हुशार आहेत का? एखाद्या व्यक्तीच्या सवयी, त्याचे वागणे-बोलणे यावरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येत असतो. त्याचप्रमाणे महिलांच्या सवयी व काम करण्याच्या पद्धतीवरुन त्यांच्या स्वभावाचा आंदाज लावणे सोप्पं जातं की त्या महिला हुशार आहेत की नाही.

 

बोलण्याच्या आधी विचार करतात
ज्या महिला बोलण्याच्या आधी विचार करतात त्यांना खूप स्मार्ट समजले जाते. विचार न करता बोलणाऱ्या महिला या बुद्धू स्वभावाच्या असतात, असे म्हटले जाते. तसंच, विचार करुन बोलणाऱ्या महिलांचा निर्णय कधीच चुकत नाही. त्या प्रत्येक निर्णयाच्या मागे २ ओप्शन तयार ठेवतात.

स्वतःवर विश्वास असतो
आपण अनेकदा पाहतो की महिलांमध्ये पूर्णत्वाची भावना कायम असते. त्यांना लोकांमध्ये राहायला, वावरायला, बोलायला आवडते. पण कोणी सोबत नसेल तरी तिला एकटेपणा वाटत नाही. त्या उलट तिला तिचीच साथ छान वाटते. या महिलांमध्ये इर्षेची भावना नसते किंवा कोणाशी भांडण करणेदेखील आवडत नाही. एकमेकींसोबत तुलना न करणे हे देखील त्यांच्या स्वभावात असते.

बारकाईने आभ्यास करतात
समजूतदार महिलांची एक सवय असते ते म्हणजे त्या एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जातात व बारकाईने त्याचा अभ्यास करतात. त्या महिला सर्व कामे करु शकतात तसंच, एखादे काम करण्यासाठी घेतल्यावर ते अगदी व्यवस्थित पूर्णत्वास नेतात. त्यांचे त्यांच्या कामासाठी कौतुकही केले जाते.

दयाळूपणा दाखवतात
एखाद्याप्रती दयाळूपणा दाखवणे किंवा दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे हे समजूतपणाचे लक्षण मानले जाते. समजूतदार व्यक्ती कधीच दुसऱ्याचे दुखः व वेदनांकडे दुर्लक्ष करत नाहीत. महिला रागावल्या किंवा स्वतःमध्येच मश्गुल असल्या तरी इतर लोकांशी दयाळू आणि चांगल्या वागतात त्या महिला समजूतदार असतात.

आत्मसन्मान करतात
प्यार असो किंवा मैत्री, कामाच्या ठिकाणी महिलांमध्ये आत्मसन्मान असायलाच हवा. आत्मसन्मान जपणाऱ्या महिलाना आपल्या मर्यादा कशा जपाव्यात याची चांगलीच माहिती असते. जीवनातील अनेक कठिण प्रसंग येतात जेव्हा स्वतःचा प्रथम स्वाभिमान जपला पाहिजे. अशा परिस्थितीत या महिला मागेपुढे पाहत नाहीत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Manoj Jarange Patil clarifies maratha community stand for loksabha election

मनोज जरांगे सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक, नवं आंदोलन आजपासून सुरु; आता गावोगावी करणार रास्ता रोको आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.