Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पावसाळ्यात पर्यटनाला जायचंय? तर ‘ही’ ठिकाणं ठरतील बेस्ट पर्याय…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 28 July 2024, 8:00

पावसाळा म्हटलं तर अनेकांचा फिरायला जाण्याचा प्लॅन असतो. पण कुठं जावं हे जर तुमचं अजून ठरलं नसेल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. डलहौसी हे एक ऑफबीट हिल स्टेशन आहे. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. पॅराग्लायडिंगसारख्या रोमांचक सफरीचा तुम्ही येथे आनंद घेऊ शकता.

उत्तराखंडमधील अल्मोडा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो. या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जाणे योग्य असते. या महिन्यांत तुम्हाला इथल्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार नाही. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद नक्कीच घेता येणार आहे. तसेच मलाना हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. मलाना हे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध गाव आहे. येथील संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे.

सुंदर हिमालयीन दृश्यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही मलाना या ठिकाणाला भेट देऊ शकता. हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जिथे जाणे बहुतेक तरुणांना आवडते. काश्मीर देखील पर्याय ठरू शकतो. तलाव आणि बागांच्या मध्ये वसलेल्या काश्मीरला पृथ्वीचा स्वर्ग म्हटले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कश्मिरचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. त्यामुळे या काळात काश्मीरला जाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, तर हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp