Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्हीही टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरता का? तर होऊ शकते नुकसान; घ्या जाणून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 23 January 2024, 9:47

Using Phone in Toilet : मोबाईल फोन ही आपल्या जीवनाची गरज बनली आहे. लोकांना क्षणभरही यापासून दूर राहणे कठीण झाले आहे. झोपायच्या आधीच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत लोक अनेकदा रीलमधून स्क्रोल करत असतात. हे जरी एकवेळ बरोबर मानले तरी चालेल पण मोबाईलचे हे व्यसन इतके वरचढ झाले आहे की लोक मोबाईल घेऊन वॉशरूमला देखील जाऊ लागले आहे. तुम्हीही असे करत असाल तर सावधान.

 

संसर्गाचा धोका

वॉशरूमला गेल्यावर मोबाईल वापरणे म्हणजे एकप्रकारे आरोग्याशी खेळणे आहे. या ठिकाणी अनेक जंतू असतात. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही फोन घेऊन बसता, यावेळी तुम्हाला बॅक्टेरियाचा धोका होऊ शकतो. मोबाईल ही अशी वस्तू आहे की ती धुणे शक्य नसल्याने हे जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करून विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

सांधे दुखी

जेव्हा लोक टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जातात तेव्ह अनेकदा येथे जास्त वेळ घालवतात. यामुळे तुमच्‍या स्‍नायूंमध्ये जडपणा येऊ शकतो आणि गुडघेदुखी देखील होऊ शकते. तसेच, जर तुम्ही तुमच्या फोनसोबत अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ कमोडवर बसून राहिलात, तर यामुळे तुम्ही नीट फ्रेश होऊ शकत नाही.

मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. कारण इथे बसून तुम्ही स्वतःचा विचार करत घालवू शकलेला वेळ फोनवर राहून वाया जातो. त्यामुळे या सवयीचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

मूळव्याध धोका

तुमच्या या सवयीमुळे तुम्ही बद्धकोष्ठतेचाही बळी होऊ शकता. बराच वेळ एकाच स्थितीत बसल्याने तुमच्या शरीराला त्याची सवय होते. याशिवाय येथे जास्त वेळ घालवल्याने तुमच्या गुदाशयावर अनावश्यक ताण पडतो आणि हे नंतर मूळव्याध इत्यादींचे कारण बनू शकते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post

Eye Care Tips : अशी घ्या डोळ्यांची काळजी; चाळीशीती चष्मा लावण्याची गरज पडणार नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.