Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1 नोव्हेंबरपासून SBI ची खाती होणार बंद? ग्राहकांमध्ये खळबळ! अखेर बँकेनेच दिलं स्पष्टीकरण; जाणून घ्या व्हायरल दाव्यामागचं सत्य!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 31 October 2026, 15:52

पुणे : सोशल मीडियावर सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बाबत एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. यात 1 नोव्हेंबर 2026 पासून एसबीआयचे सर्व खाते बंद होणार असून पैसे काढण्यावरही बंदी घातली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. बँकेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि ग्राहकांनी असल्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये असे बँकेने स्पष्ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी एसबीआयच्या 3,897 ग्राहकांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये घबराट पसरली होती. यावर स्पष्टीकरण देताना बँकेने सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी CERT-In या अधिकृत संस्थेमार्फत केली जात आहे. बँकेच्या यंत्रणेने ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले असून सर्व बँकिंग व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत.

बँकेने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांची खाती बंद करण्याचा किंवा पैसे काढण्यास मज्जाव करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणतीही खात्रीशीर माहिती नसलेले मेसेज पुढे पाठवू नका. कोणत्याही अफवेला बळी न पडता फक्त बँकेच्या अधिकृत चॅनेल्सवरूनच माहितीची खात्री करा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28

गोव्याच्या सहलीने फोडलं बिंग! ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा ऐकल्या अन् पुण्यात तरुणांनी आखला लुटीचा कट; पुढे जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावले

Sunday, 1 November 2026, 18:22

कामावर जाण्यासाठी निघाली अन् काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं; फुरसुंगीतील तरुणीचा अपघातात मृत्यू

Sunday, 1 November 2026, 18:01

दिल्लीत मोर्चा निघाला अन् व्यापाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर; राहुल गांधींच्या आरोपांना नड्डांचं सडेतोड उत्तर

Sunday, 1 November 2026, 17:16

डोक्यावर विटेचा वार, चक्कर येताच घरी गेला; झोपेतच रिक्षाचालकाला मृत्यूने गाठलं! भवानी पेठेत खळबळ

Sunday, 1 November 2026, 16:19

मुंबई-बंगळुरू प्रवास आता फक्त 16 तासांत! 180 किमी वेगाने धावणार वंदे भारत स्लीपर; युरोपियन लूक अन् भन्नाट सुविधा, पाहा ट्रेनची वैशिष्ट्ये!

Sunday, 1 November 2026, 15:55
Next Post

"पतीने दुसरं लग्न करावं..." महिलेने चिठ्ठीत काय लिहिलं? मायलेकाच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ; कारण आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp