Sunday, March 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्रीच्या अंधारात दौंडमधील लॉजवर नेमकं चालतंय काय? रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या मैफिलींमुळे नागरिक त्रस्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 March 2026, 12:17


सागर जगदाळे

दौंड: दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही हॉटेल आणि लॉज परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. हॉटेल व लॉजच्या नावाखाली काही ठिकाणी अनैतिक प्रकार सुरू असल्याची कुजबुज स्थानिक पातळीवर होत असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी दर्शनी भागात खानावळ किंवा मांसाहारी भोजनालयाचे फलक लावलेले दिसतात; मात्र पाठीमागील लॉज परिसरात रात्री उशिरापर्यंत अनोळखी व्यक्तींची वर्दळ सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या धाब्यांवर आणि लॉजवर उशिरापर्यंत गर्दी होत असल्याने, या ठिकाणी नेमके काय सुरू आहे, याबाबत परिसरात संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या भागातील काही हॉटेल आणि भोजनालयांमध्ये अधिकृत वेळेनंतरही अवैध मद्यविक्री होत असल्याचीही चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे. उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रकारांमुळे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणांची तपासणी करून परिस्थितीची पडताळणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मद्यविक्रीसंबंधी नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच स्थानिक पोलीस प्रशासनावर आहे. त्यामुळे या परिसरातील संशयास्पद हालचालींची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासनाने या प्रकाराची वेळीच दखल घेऊन तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल, असेही मत व्यक्त केले जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Land Scam: 'Earthquake' in Pune's Revenue Department! 'Game over' for 152 senior officials; Reshuffle in seven posts and direct inquiry, suspension action

Pune Land Scam: पुण्याच्या महसूल विभागात ‘भूकंप’! 152 बड्या अधिकाऱ्यांचा ‘गेम ओव्हर’; सातबाऱ्यांमध्ये फेरफार अन् थेट चौकशी, निलंबनाची कारवाई

Sunday, 22 March 2026, 14:50

कोण आहेत ते 9 मंत्री? अशोक खरातच्या दरबारात नक्की काय चालायचं? संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Sunday, 22 March 2026, 14:41
Rupali Thombre: 'Ajitdada knew about this Bhondubaba case, he asked for Chakankar's resignation..." Rupali Thombre's statement; said "He is Chakankar's sugar daddy....

Rupali Thombre: ‘हे भोंदूबाबा प्रकरण अजितदादांना माहिती होतं, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा…” रुपाली ठोंबरेंचं वक्तव्य; म्हणाल्या “तो चाकणकरांचा शुगर डॅडी….

Sunday, 22 March 2026, 14:24

नारेगावात गर्भलिंगनिदान रॅकेट उघड; दोन जण अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

Sunday, 22 March 2026, 14:23

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात ‘पुणे कनेक्शन’ उघड! 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या संशयिताचे नाव आले समोर; एसआयटी कडून मोठी कारवाई?

Sunday, 22 March 2026, 13:48
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा खरात प्रकरणाचं ‘SRA’ कनेक्शन! SRA अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत खरातची आर्थिक भागीदारी; तपासात मोठे मासे गळाला?

Sunday, 22 March 2026, 13:32
Next Post

Chandrapur News: चंद्रपूरच्या सातबहिणी डोंगरावर मधमाश्यांचा हल्ला; नवस फेडण्यासाठी आलेल्या कुटुंबातील 4 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.