Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vivo चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह आहेत अनेक बेस्ट फीचर्स, किंमतही कमी…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 10:00

नवी दिल्ली : सध्या विविध कंपन्यांकडून अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपला नवा Vivo Y18t हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा बजेट फ्रेंडली 4G फोन असून, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये तुम्हाला प्रीमियम डिझाईन मिळेल. इतकेच नाहीतर यामध्ये 50MP कॅमेराही देण्यात आला आहे.

 

Vivo Y18t हा कंपनीच्या Y18 सीरिजमधील चौथा फोन असणार आहे. यात 6.56-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला असून, डिव्हाईस Unisoc प्रोसेसरसह मिळत आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह 5000mAh बॅटरीही देण्यात आली आहे. कंपनीने हा फोन फक्त एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. तुम्हाला हा फोन दोन कलर वेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्पेस ब्लॅक आणि जेम ग्रीन असे कलर उपलब्ध आहेत.

Vivo Y18t मध्ये 6.56-इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो 720p HD रिझोल्यूशनसह येतो. स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरसह येतो. हा एक 4G फोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळत आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असून, त्याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन तुम्ही Vivo च्या अधिकृत वेबसाईटवरूनही खरेदी करू शकता. याशिवाय, हा फोन तुम्ही ऑफलाईनही खरेदी करता येणार आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
Next Post

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! प्रॅक्टिसदरम्यान महत्वाच्या खेळाडूला दुखापत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.