Saturday, July 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम!कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा निर्णय, सभागृहात केली महत्त्वाची घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 July 2026, 19:12

पुणे : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात बोलताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा केली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आधी केवळ 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात होते. मात्र, आता ही मर्यादा वाढवून थेट 2 लाख रुपये करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत नियमित कर्ज फेडणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात बैठक घेतली होती. सुरुवातीला 50,000 रुपयांची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार होता, परंतु त्यामुळे काही शेतकरी लाभापासून वंचित राहिले असते. ‘एकही शेतकरी सुटता कामा नये’ या भूमिकेतून सरकारने अधिक व्यापक विचार केला आणि ही मर्यादा थेट 2 लाखांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीमुळे शेतकरी श्रीमंत होत नसला, तरी त्याला सावकाराच्या दारात जावे लागू नये ही सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. ही कर्जमाफी निवडणुकीचा भाग नाही, कारण सर्व निवडणुका जिंकल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनांमधील त्रुटी दूर करून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत ठरत आहे.

 

इतर महत्त्वाचे अर्थसाहाय्य:

25,000 कोटी रुपये: सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीसाठी खर्च करते.

95,000 कोटी रुपये: कृषी विभागाच्या विविध योजना आणि अनुदानांवर (सबसिडी) खर्च केले जातात.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘विश्वासू’ मोलकरणीच निघाली चोर! घरातील 7.30 लाखांचे दागिने केले लंपास; हडपसर येथील घटना

Saturday, 11 July 2026, 9:44

‘मी 6 जणांना मारलं…’ सूडासाठी स्वतःचं कुटुंबही संपवलं; पालकांना फोनवर कबुली देऊन आरोपी फरार; नेमकं प्रकरण काय? वाचा

Saturday, 11 July 2026, 9:29

‘तुला माझ्यावर प्रेम नाही… तू दुसऱ्याशी बोलतेस!’ संशयातून 17 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या; भेटायला बोलावलं अन्…

Saturday, 11 July 2026, 9:08

‘बाजार बंद’चे आदेश हवेतच? यवतमध्ये भरला आठवडे बाजार; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

Saturday, 11 July 2026, 9:05

पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! आधी अंगावर टाकतात ‘खाज आणणारी पावडर’, मग दागिने-रोकड घेऊन होतात पसार

Saturday, 11 July 2026, 8:39

पुणेकरांनो सावधान! आज जोरदार पावसाचा इशारा; अलर्ट जारी

Saturday, 11 July 2026, 8:06
Next Post

वारकऱ्यांच्या सेवेसाठी पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा पुढाकार; आषाढी वारीत ११ हजार रेन प्रोटेक्टर्सचे मोफत वितरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.