Tuesday, July 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! आधी अंगावर टाकतात ‘खाज आणणारी पावडर’, मग दागिने-रोकड घेऊन होतात पसार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 11 July 2026, 8:39

पुणे: पुणे जिल्ह्यात सध्या पालखी सोहळ्यामुळे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. लाखो भक्तांच्या उपस्थितीने वारीचा मार्ग दुमदुमून गेला आहे. मात्र, या भक्तीमय प्रवासात काही चोरट्यांनी सक्रिय होत भाविकांना लक्ष्य केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. गर्दीचा फायदा घेत भक्तांना लुटणाऱ्या या टोळीमुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चोरटे वारकऱ्यांच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकतात आणि मग त्यांच्याकडे असलेले दागिने, रोख रक्कम घेऊन पसार होतात.  दरम्यान, अनेकांचे पैसे, दागिने चोरला गेल्याचे समोर आले आहे.

 रुक्मिणीबाई बोबडे या अंघोळीला गेल्या असता  त्यांच्या सामानाची पाहणी करत, चोरट्यांनी कपडे, मोबाईल आणि रोख रकमेवर डल्ला मारला. पालखी मार्गावर अशा चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने तक्रारींचा ओघ वाढला आहे. समर्थ, शिवाजीनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद झाली असून पोलीस आता सतर्क झाले आहेत.

 

वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वारकऱ्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वारीमध्ये प्रवास करताना आपली मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि रोकड नेहमी स्वतःच्या जवळ ठेवावी. गर्दीमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना किंवा सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! 10 वी-12 वी पुरवणी निकालाची शिक्षण मंडळाकडून अधिकृत घोषणा

Tuesday, 14 July 2026, 10:45

रणबीर कपूरने मुळशीत केली कोट्यवधींची गुंतवणूक; तब्बल 16.42 कोटी मोजून केली मोठी डील

Tuesday, 14 July 2026, 10:23

लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलं! तब्बल 92 लाख महिलांची नावे वगळली; बीड जिल्हा अव्वल

Tuesday, 14 July 2026, 10:21

15 जुलैपासून मेट्रो सुरू होणार होती, पण… पुणेकरांना आणखी करावी लागणार प्रतीक्षा

Tuesday, 14 July 2026, 9:29

डिझेलमध्येही मिसळणार 15% आयसोब्युटेनॉल! E20 च्या यशानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Tuesday, 14 July 2026, 8:21

भिंत फोडली, लॉकर तोडले अन् 30 तोळे सोने लंपास! पुण्यातील धाडसी चोरीने खळबळ

Tuesday, 14 July 2026, 8:10
Next Post

'बाजार बंद'चे आदेश हवेतच? यवतमध्ये भरला आठवडे बाजार; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.