Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकासधारा मंच आयोजित कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 26 November 2022, 10:08

दीपक खिलारे 

इंदापूर : विकासधारा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामविकास कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजिका सीमा कल्याणकर यांनी सांगितले.

बुधवार (ता. २३) रोजी पासून सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड.राहुल मखरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, राष्ट्रीय सरपंच परिषदेच्या इंदापूर तालुका संघटक अनिता खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यंदाच्या ग्रामविकास कृषी प्रदर्शनात अग्रोवन पुरस्कारप्राप्त अथर्व हायटेक नर्सरीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणात लागवडीस उपयुक्त सफरचंदाच्या लागवडीबरोबरच चाॅकलेट बनविण्यासाठी आवश्यक असणारे फणस, आवळा व टारकोट यांची प्रक्रिया उभारणी, गुजराती केशरी आंबा, तैवान पिंक पेरू, थाई चिंच अशा विविध प्रकारच्या रोपांची लागवड विषयक परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. त्याचबरोबर प्रदर्शनात गृहोपयोगी वस्तू, खाद्याचे स्टाॅलची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलला देखील गृहीणी, खवय्ये यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सीमा कल्याणकर यांनी सांगितले.

प्रदर्शनास शेवटचे दोनच दिवस उरले असून प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, विद्यार्थी वर्गांची गर्दी वाढेल असा विश्वासही सीमा कल्याणकर यांनी व्यक्त केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

नाशिक जिल्ह्यात दरोड्यांचा सत्र सुरूच; चाळीस दिवसातील पाचवी घटना : ६५ वर्षीय वृद्धाचा खून...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.