Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कॅम्प कोला’ डीलरशिपचे दाखवले आमिष; बारामतीतील व्यावसायिकाला घातला चार लाखांचा गंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 11 June 2025, 15:08

बारामती: रिलायन्सच्या ‘कॅम्प कोला’ कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवून दौंड तालुक्यातील सुपे येथील एका व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ‘कॅम्प कोला’ कंपनीची डीलरशिप घेण्यासाठी बिल ५ लाख १० हजार रुपये झाल्याचे सांगत, त्यापैकी अर्धी रक्कम भरण्यास सांगितले , संपूर्ण संभाषण फोनवर झाले, तक्रारदाराने ॲग्रीमेंटसाठी तयारी दर्शवली आणि सुरुवातीला ४९,५०० रुपये गुगल पे द्वारे पाठवले. कंपनीसोबत करार (ॲग्रीमेंट) केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला भेट देईल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. वैभव चांदगुडे असे तक्रारदाराचे नाव आहे.

 

तक्रारदाराने बँकेकडून कर्ज काढून जवळपास  ९० हजार १९० रुपये पाठवले. त्यानंतर आणखी २ लाख ५० हजार रुपये आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर केले. अशाप्रकारे, एकूण ३ लाख ८९ हजार ६९० रुपये त्यांनी पाठवले, ठरल्या प्रमाणे अर्धी रक्कम पाठवल्यावरही कोणीही भेटायला आले नाही. दरम्यान, तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

वैभव चांदगुडे यांना संशय आला. त्यांनी स्वतः चौकशी केली असता, त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ‘कॅम्प कोला’ कंपनीचा  अधिकृत संपर्क होत नसल्याने सुमारे चार लाख रुपयांना गंडा घातल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तातडीने सायबर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
IPL 2026

IPL 2026 : क्लासेनसोबतचा गैरसमज पडला महागात! हैदराबादचा अनिकेत वर्मा धावबाद; पंजाबच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं, पण…

Saturday, 11 April 2026, 17:45
Pune Metro

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुखकर होणार! आता 3 ऐवजी 6 डब्यांची मेट्रो धावणार; महामेट्रोकडून DPR तयार करण्याचे काम सुरू

Saturday, 11 April 2026, 17:38
Next Post

लोणी काळभोर पोलिसांचे हातभट्टी अड्ड्यांवर छापे ; 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 7 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.