Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाईवरील वक्तव्य भोवलं! आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 September 2026, 8:45

पुणे : शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महिलांच्या शारीरिक ठेवणीवर जाहीरपणे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंदवण्यात आला असून या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत “बाप तो बाप रहेगा…” हे गाणे वाजवले गेले. या गाण्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, आमदार संजय गायकवाड यांनी महिलांच्या शरीराबद्दल उपहासात्मक आणि अनुचित भाष्य केले. तक्रारदाराच्या मते, पुरुषाने हे बोलणे ठीक आहे पण स्त्रीने असे म्हटल्यास ती बापासारखी शारीरिक ठेवण कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करत आमदारांनी अयोग्य हातवारेही केले.

आमदार गायकवाड यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हे वक्तव्य संपूर्ण महिला वर्गाचा अवमान करणारे आणि मानहानीकारक असल्याचे सांगत रामदेव बाबा नगर येथील 42 वर्षीय महिला सविता भगवान बेंडवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या कृत्यामुळे मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले.

या अर्जाच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी 12 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा पाटील करत आहेत. लोकप्रतिनिधीवरच थेट पोलीस कारवाई झाल्याने बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापले असून पोलीस आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जरांगेंचा मोठा निर्णय! पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी एकट्याने मुंबईकडे जाण्याची घोषणा

Monday, 14 September 2026, 12:43

व्हीएसआयच्या अनुदानाचा हिशेब अखेर स्पष्ट! 131 कोटी मिळाले, संशोधनावर खर्च मात्र 348 कोटी

Monday, 14 September 2026, 12:33

पाण्याच्या पाटातून भडकल्या आगीच्या ज्वाळा; जत तालुक्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 12:25

कोटींची संपत्ती अन् आमदार रस्त्यावर भिकारी बनले! पराग शहांच्या अनोख्या प्रयोगाने मुंबईत चर्चा

Monday, 14 September 2026, 12:19

नवले पुलाजवळ अभिनेत्रीशी गैरवर्तन! अपघाताचे निमित्त अन् दोघांनी केला धक्कादायक प्रकार

Monday, 14 September 2026, 11:45

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त! 7,200 पोलीस तैनात, AI कॅमेऱ्यांची नजर, 701 सराईतांवर कारवाई

Monday, 14 September 2026, 11:36
Next Post

जुन्नरच्या राजकारणातील लढाऊ महिला नेतृत्व हरपले; आशाताई बुचके यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp